ळघुकथा | Laghukatha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laghukatha by अनन्त अंतरकर - Anant Antrakarस. ह. देशपांडे - S. H. Deshpande

More Information About Authors :

अनन्त अंतरकर - Anant Antrakar

No Information available about अनन्त अंतरकर - Anant Antrakar

Add Infomation AboutAnant Antrakar

स. ह. देशपांडे - S. H. Deshpande

No Information available about स. ह. देशपांडे - S. H. Deshpande

Add Infomation About. . S. H. Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ऊ करण्याच्या सिषानें, वाडमयाच्या प्रांतांत आज कित्येक भ्रामक समजुतीचा व सिद्धांताचा फैलाव करण्यांत येत आहे; आणि केवळ टूमबाजी ( 361- 8610118] | 9101.) म्हणून अथवा अगतिक असहायतेमुळें, अनेक लहान- थोर साहित्यिकांचा या भ्रामक समजुतींना व सिद्धांताना बळी पडत आहे. त्यामुळेच आजच्या एकंदर मराठी ललित वाड्मयाची, व विशेषतः मराठी शि 8 सि. लघुकथेची पिछेहाट होत आहे. श्रामक समजुती व सिद्धांत या सर्वच श्रामक सिद्धाताचा आणि समजुतींचा समाचार येथें घेण्याचा माझा विचार नाही; किंबहुना तें माझ्या ( आणि प्रस्तावनेच्या आंखून घेतलेल्या पृष्ठमर्यादेच्या ) आटोक्याबाहेरचें आहे. परंतु मराठी ललित- वाढ्मयावर त्यांचा अनिष्ट परिणाम कसा आणि कां होत आहे हें लक्षांत येण्यासाठी त्याचें थोडेसें दिग्द्शेन करणें अवश्य आहे, कला श्रेष्ठ कीं जावन श्रेष्ठ, या वादाचें चावितचर्वण आतांपर्यंत पुष्कळच झाडें आहे. परंतु कलाहीन वाढमयाला उजळ माथ्यानें मिरवण्याची सोय करून देण्यापलीकडे या वादानें खरोखरी कावी एक साधललें नाहीं. जावन कलेहून श्रेष्ठ आहे हॅ निर्विवाद मान्य करण्यासारखा बिनतोड युक्तिवाद अजून कोणाही साहित्यिकाला पुढे आणतां आलेला नाहीं. विशेषतः कला ही जीवनाला उपयुक्त असलीच पाहिजे [ नसल्यास ती कलाच नव्हे, ] असें अजून कोणीही सिद्ध केलेले नाहीं; तसें प्रतिपादणारे मात्र पुष्कळ आहेत. १ ॥]] 08ते क्षा ९010168 एिठाण 6६पपाप् (0 1116 87पे ! पि ४76 820 816४६0६ ठाण 10100 106818. &10$ 1 106४61 62]017'688658 8709001108 ७५४६ 108611. '' हा, किंवा ! *ु 16४0109068 &12$ (0१8६ 111610 1801 13 १6 पपा &70ते &1$ ७१6 76811४. 1006 0709617 8001001 (७० 16क्षण 81६ 15 90 116, ७४६ &11. '? हा ऑस्कर वाइल्डचा उतारा तोंडावर फेकून जीवनवाद्यांना गप्प बसविण्याच्या फंद[त मी पडत नाहीं, कारण याच्याविरुद्ध जीवनाचे श्रेष्ठत्व प्रतिपादणारे उतारेही त्याच्या सप्रहीं असूं शकतील याची मला जाणीव आहे. परंतु कला जावनातात आहे, या ऑस्कर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now