फडक्यांच्या शब्दांत फडके | Phadakyaanchyaa Shabdaant Phadake
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
113
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आनन्द नारायण नारळकर - Aanand Narayan Naarlakar
No Information available about आनन्द नारायण नारळकर - Aanand Narayan Naarlakar
कृष्णाजी गणेश भागवत - Krishnaji Ganesh Bhagavat
No Information available about कृष्णाजी गणेश भागवत - Krishnaji Ganesh Bhagavat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)फडक्यांच्या शब्दांत फडके
काच टी टी टीच विडी आ निरी मड आडी िीजीतेही मारा चिनी डी र्टच्ट व आच्आाच न आरे ्टच शी तीची तो टसट र आरे जसओीचे टच हो टार गरे तरे मचे हर ळू
१९१९ पासून तों १९२६ पर्यंत अशा अनेक चमत्का-
रिक योगायोगांचा मला लागोपाठ अलुभव आला, व मला
कितीतरी स्थलान्तर॑ करावीं लागलीं. पण आयुष्याच्या या तर््हे-
मुळें माझ्या लेखनाची केवढी तरी तयारी होत होती!
कारण या अवधीत अमदाबाद, दिल्ला, अलिंगड, मिरत,
कराची, हैदराबाद, भावनगर, झांशी, मथुरा, बनारस, आग्रा
अशा अनेक शहरांतून माझ वास्तव्य झालें, व कादंबरी-
काराला अत्यंत आवश्यक असा प्रवास माझ्या हातून घडला.
माझ्या कादंबऱ्यांत वाचकांनी रमारवे यास माझ्या मत एक
मोठे कारण असें आहे, कीं त्यांत निरनिराळ्या शहरांची व
स्थळांची वर्णनें त्यांना वाचाबयास मिळतात. ही गोष्ट “जादु-
गार! लोकप्रिय झाल्यापासून मीं मनानें टिपून ठेवलेली आहे,
व त्यानंतरच्या प्रत्येक कादंबरीत वाचकांची ही हौस पुरवि-
ण्याचा मीं हेतुपुर'सर प्रयत्न केला आहे. माझ्या कोठल्याहि
कादंबरीतील कोठळेंहि स्थळ ग्रत्यक्ष मीं पाहिल्याबांचन वर्णि-
छेलं नाहीं. वर ज्या स्थळांचा निर्देश केला, त्यांचीं वर्णने
माझ्या वाचकांस निरनिराळ्या कादंबऱ्यांतून वाचावयास
मिळालीं आहेत. तीं त्यांस मनोवेधक वाटी असल्यास त्याचें
कारण एकच : माझे त्या त्या शहरांतील प्रत्यक्ष वास्तव्य !
आणि वास्तब्याचें कारण मला भोगावी लागणारी बेकारी. !
[साहित्य आणि संसार : माझ्या आयुष्याचा माझ्या लखनावरील परिणाम.
११४-११६]
जो गोष्ट वर्णनांची तीच मळा वाटतें माझ्या लेखनाच्या
मकार“ /* ९ २/१/९/९ ४7९ ९४% भार आजाद सिर आध्यर ४ टीत सजा स्टीवन ेटटा्टोजवेजचे विज त रे अभिन्न नि टीच अचि
ऱ्ढॅ
User Reviews
No Reviews | Add Yours...