समाज नियंत्रण १ | Samaaj Niyantran 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समाज नियंत्रण १  - Samaaj Niyantran 1

More Information About Author :

No Information available about नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar

Add Infomation AboutNarayan Govind Chapekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पहिलें ] समाज सुव्यवस्थित नांदतो कसा? ८ कं आच की टा म आ टी आचि आ अगदी स्वाभाविक आहे. आपण एका सुर्पीक पण ओसाड प्रदेशाचे उदा- दइरण घेऊ.अश्ा भूमीवर कांही लोक पाठवावे म्हणजे सवच एकय्याकरितां दामटण्याच्या अनिवार तृष्णेने तीं सर्व माणसें कसा एकमेकांचा जीव घेतील ते आपणांस दिसून येईल. परंतु अशाच खादाखादींतून व मारामारींतून अखेरीस नियमब्रद्धता उत्पन्न होते हेंहि आपल्या प्रत्ययास येईल. असल्या समाजाच्या इतिहासावरून आपणांस पुष्कळ शिकतां येईल. शिस्तीचा अभाव हा वेभव व संपत्ति अथवा उत्कषे यांना काळिमा आणणारा आहे असं हळूहळू या लोकांस वाटू लागतें. अशा समाजांत शिस्त स्थापन कर- ण्याच्या कामीं शस्त्राचाहि उपयोग होतो. मनुष्यांमधील शारीरिक दुर्बलता शस्त्राच्या योगानें नाहींशी होऊन अदक्त आणि सर्क्त हे दोघे समबल होतात. आपल्या चौकशीला येथून प्रारंभ करून ही मानवामानवांमधील झटापट कोणत्या कारणाने मर्यादित होते हें पाहिलें पाहिजे. अशा समाजां- तून अपकार करण्याची बुद्धि कशी अजीबात नाहीशी झाली, एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या वेयक्तिक वासनांचा लढा लोपून त्याऐवजी योग्य अशी चढाओढच कशी राहेली याचाहि विचार केला पाहिजे. समाजाचं नियंत्रण मनुष्याला कांहीं नसतें, सद्दतंनाचें बाळकडूच त्याला मिळालेलें असते म्हणून तो शिस्तीने वागतो, असा साधारण समज आहे; पण तो श्रममूलक होय. एकदा असा समज होता कीं, सद्दतनाचे धडे घेऊनच मनुष्य जन्मास येत असतो. परंतु निरनिराळ्या काळच्या निर- निराळ्या लोकांच्या नीतिकल्पनांत विलक्षण तफावत असल्याचे जेव्हां आढळून आलें तेव्हां नीतिशास्त्र्ञ असे प्रतिपादन करू लागले कीं, चांगले णत ह ज्ञान प्रत्येक माणसाला उपजतच असते; पण हाहि भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. मनुष्य ज कांहीं कमे करतो त्याच्या बुडाशी विचारापेक्षां विकारच असतो हें लोकांना हळूहळू पटूं लागलें. यानंतर अहंभाव आणि परोपकार अथवा स्वार्थ आणि परमार्थ हीं मनुष्य-स्व- भावाची दोन अगे आहेत असा सिद्धांत पुढें येऊ लागला. कांही काळाने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now