खरा उद्धार | Kharaa Uddhaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kharaa Uddhaar by नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekarरामतनय - Ramtanay

More Information About Authors :

नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar

No Information available about नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar

Add Infomation AboutNarayan Govind Chapekar

रामतनय - Ramtanay

No Information available about रामतनय - Ramtanay

Add Infomation AboutRamtanay

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना. ५ >. म्हणून आम्ही सवडीने तशा वह्या टिहून ठेवितो. आणखी पुष्कळ पुष्कळ सावधगिरी ठेवावी लागते, रावसाहेब ! न करावी तर चालाव कसं 1 कोर्टात देण्याचे लहान लद्दान हते ठरवितात. आणि इतकेहि करून ते वसूल होण्याची पुनः दगदग ! “ठकाला सवा ठक” ह्या न्यायाने अप्रामाणिक खेडवळाला बुडाविण्यास गावातील पाटील, तलाठी व सावकार ही ग्रामकटक त्रयी सज असते ह्या तिघांची परस्परसाहाःय्क कपनी असते. उल्य्या काळजाचे, खाकी रत्तीचे, भावनाहीन असे ह राक्षप लोकाच्या वित्ताचा अपहार करण्यात गक॑ झालेले असतात सरकारी अधिकाऱ्याची सरबराई करून हे लोक आपले कार्य निर्वि्पणें चालवीत असतात मुलकी अमलदाराची पाटील- तलाठ्य[वर करडी नजर नसत, ह्यामुळे त्यास चागलेच फावत. दहा पाच रपयाच्या मिळकतीच्या लोभाने दुसऱ्याचे शकडो. रुपयाचे नुकसान कर- ण्यास ते माघार घेणार नाहीत. “क? पत्चकाळा तिसऱ्याचेच नाव टाखल कर, वहिवाट अगर कब्जा याची नोंद कबजा नसलेल्याच्या नावाने कर, ह्या गोष्टींत पाटील-तलाटी वाकबगार असतात. वरिक्ठ अधिकाऱ्याच्या हल- गर्जीपणामुळे अरविंदासारख्या माणसालाहि त्राहि भगवान्‌ करून सोडण्यास द्दे ग्रामकंटक समर्थ होतात. हछाच्या अविकारी वर्गाकडून म्रामोद्धार होईल असे मला वाटत नाही. बाळासाहेबासा[रखे सुशिक्षित व्येयवादी तरुण सरकारी नोकरीत शिरतील तरच खेड्यातील लोकास काह्दी सुख लाभेल. तलाठ्यापासून तो अगदी वरिष्ठ दजाच्या हिंदी अधिकाऱ्यापर्यंत पेसा मिळाविणे हेच प्रत्येकाचे <्येय असते. रयतेच कल्याण हदी दुय्यम बाब होय. पेसे भिळवावयास नोकरीहि केली पाहिजे. म्हणून ती टिकविण्या- करता नोकराच्या जीवाचे पाणी होत असते. नोकरी टिकविण्याकरता म्रामोद्धारादि सत्कृत्य सहज घडेल तितकेच. दुर्गुणाच्या आगमनाने संद्गुणाचा लोप झालाच पाहिजे. म्हणून खेड्यातील माणसात सहानुभूतीचा पूर्ण अभाव असता. त्याच्यातून कृत-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now