पुष्करिणी | Pushhkarini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pushhkarini  by शशिकांत - Shashikant

More Information About Author :

No Information available about शशिकांत - Shashikant

Add Infomation AboutShashikant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एक सकाळ झे आलीं. त्यातल्या कडेच्या दोघांनीं मधल्याला आधार दिला होता. त्याचे डोळे मिटलेले होते, चहरा पांढरा फटक पडला होता आणि मान सेल पडून कलती झाली होती. राबेकरांचा चेहरा तर्‌ आधिकच पांढरा फटक पडला होता. मग त्यांनीं त्या दोघां मुळांच्या मदतीने त्या मधल्या मुलाला अलगद एका रिकाम्या लोडाजवळच्या गादीवर निजवले. मग शेंबेकर विचारू लागले, “ भिसे, कुठं आहेस लक्षांत येतं आहे का! आतां बरं वाटतं आहे का!” तो भिसे कांहीं न बोलतां छातीवर हात ठेवून नुसता अब्याकडे पाहत ता. . .पाहूत तरी होता कीं नाहीं कुणास ठाऊक ! बेठकींतले सारे जण आपापल्या समाधींतून जागे होऊन एकदम बसते झाळे आणि म्हणाले, “ अरे ! काय झालं तरी काय! मारलं झोडलंत कॉ काय त्याला ११ देबेकरांनीं नुसतीच मान हलवली, आणि तेवढ्यांत झाळेचा शिपाई घावत आला, त्याला ते म्हणाले, ** सखाराम, इथून सवात जवळ कोणते डॉक्टर राहतात १? सखाराम म्हणाला, “ केदारी.” “ त्यांना आत्तांच्या आत्तां बोलावून घेऊन ये, म्हणावं, असाल तसे या ! अंगांत सदरा घालीत असलांत तर गुंड्या इकडे येऊन लावा!” सखाराम गेल्यावर इतरांनी पुन्हा जिज्ञासा प्रकट केली तेव्हां शेंबेकर म्हणाले, “ हा भिसे, नववीतला. माझा तास चाळू होता आणि एकदम कसंसंच करायला लागला, माझं लक्ष गेलं तों छातीत कळ निघते आहे म्हणत आडवा झाला. शुद्ध गेलेली दिसत नाहीं त्याची, पण बोलत मात्र कांहीं नाहीं. काय आहे, ईश्वर जाणे !?' “ इश्वर कशाला १ डॉक्टर येतोच आहे, तो सांगेल्च आतां!” पित्रे म्हणाले, “ पण तो घरी नसला तर! भाव्यांनीं शंका काढली आणि म्हटले, “ मला वाटतं, शैबेकर, आपण आपल्या बाजूनं सावध असावं आणि दुसऱ्याहि डॉक्टरला बोलावणं पाठवावं,. प्रकरण कांह्दींच्याबाह्ीीच असलं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now