दिळ बहार | Dil Bahaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : दिळ बहार  - Dil Bahaar

More Information About Authors :

जानकीबाई देसाई - Jaanakibaai Desaai

No Information available about जानकीबाई देसाई - Jaanakibaai Desaai

Add Infomation AboutJaanakibaai Desaai

तात्या नेमिनाथ पांगळ - Tatya Neminath Pangal

No Information available about तात्या नेमिनाथ पांगळ - Tatya Neminath Pangal

Add Infomation AboutTatya Neminath Pangal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह ५ माझे कोणीच नाही. “ एक कवडीसुर्धा नाहीं. '' ““ तस झाले तर काय उपाय करावा मुबारक ! ?' “ देनेवाळा खुदा. तसाच लेनेवालाही तोच आहे. ज्यावेळीं कारभार येल्या खजिन्यांत येऊन पडत असत, पण काळ बदलला, खुदानें पाट फिर- विली आणि भाम्यचक्र विरुद्ध गतीनें फिरूंलागळें, त्यावेळ वृक्षांच्या सायं प्रसाणें सगळें कांहीं अटय्य झालें आणि नन्दनवनाचे स्मशान बनलें, .”' “* साखा रुपये आणि हांडे भरले जवाहीर कळ एका वर्षातच नाहीस झालें? '* क्रां नाहीसं हाणार नाहीं! चाळह्या काळांत कणाचा तरी हितापदेश त्यांनीं एकछळा का! दोन हातांनी पाण्यासारखा पेसा उघळचा. मित्रमंडळी- अ्या आनन्द[लासांत आणि बाजारसवींच्या गाण्याबजावण्यांत गून गेल्या मुळें त्यांना कशाचेच भान राहि नाहीं. पिपंच्य। पिप शिराजी खलास होऊन गळी. ओठाचा पेला बाजूला सरना. वथ्यांच्या गानाळापामुळे कांहीं ऐकू येडना, आणि हांजीहांजाखार स्वार्थी मित्रांच्या हल्ल्यांतून स्वतःच्या जिवाला दूर करवेना; अर्थत्‌ याचा परिणाम व्हायचा तोंच आला. एका वर्षात सुखमाभाग्याळा भडाय्ी देऊन मालकांची स्वारी आसवांनी हात घुळ लागळी. मी कहीं चोलळे| अथवा समजाविले तर त माझ्या अंगावर चाबुक घेऊन चांत्रत असत. साझा तरी इलाज होता का? तुझ्यावर त्यांचे किती प्रेम !,' पण तुझ्या समजावणीचाही काटी उपयाग झाला नाहीं. उल्ट तुझा -्यांनीं पिक्कारच केला ! दलिये ! खुददाची इच्छा कुणाला फिरविता गरडईळ बरे ! अ त्ड्रायचें तें होऊन गेले आणि त्याभुळें आमचं माळक रस्त्यावरच भिकारी वनळे. सावकार लोकांचे तंगादे सुरू झाले आहत; पण यांच्या- कडून कुणालाच कांहीं मिळणें शक्‍य नाहीं, ह आह्मयांठा दिसतच आहे पैसा संपून गेला आणि आपली चेन चालेना असें आढळून येतांच हास हा ठोकून कायभाग साधणारी मित्रमंडळीही कमी झाली. ज्यांच्या आनेद्ा- साठीं त्यांनीं आपलें सर्वस्व घालविलें त * ळंगोदीयार ' मालकांच्या हातांत. नरोटी देऊन पसार झाले. इतकेंच नव्हे तर ते भेदययला गेले असतां त्यांना आपलीं तोंडें चुकवू लागले. कित्येकांनी तर्‌ आपल्या दारांतूनच हांकवून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now