वासुदेव वामन शास्त्री खरे चरित्र व ग्रंथपरिचय | Vaasudev Vaaman Shastri Khare Charitra Va Granthparichaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaasudev Vaaman Shastri Khare Charitra Va Granthparichaya by दामोदर मोरेश्वर भट - Damodar Moreshvar Bhat

More Information About Author :

No Information available about दामोदर मोरेश्वर भट - Damodar Moreshvar Bhat

Add Infomation AboutDamodar Moreshvar Bhat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[७ ह्याखरीज प्रो. कानेटकर, डॉ. आगाशे, प्रो. गोखले वगरे शार्त्राबुवांच्या विद्याथ्यांनी व चाहात्यांनीं दिलेल्या देणग्यांची बेरीज रु. १५० पयंत आहे. श्री. दादासाहेब वेलणकर यांनीं रु, २५० व आणखी एका सद्गहस्थांनीं रु. १०० मिळून रु. ३५० कर्जाऊ देण्याची कृपा, केवळ उत्तम वाड्ययाचें प्रकाशन होत आहे या बुद्धीने केली व मला एक हजार प्रती जास्त काढण्यास प्रोत्साहन दिले हँ कर्जांचें सहाय्य मिळवून देण्याची खटपट गुरुवर्य डॉ. पटवघेनबुवा यांनी केली, व आणखी लागली ती हरएक प्रकारची मदत पितृमाठृवत्‌ प्रेमाने डॉ. गोपाळराव पळसुले (पुणे ) यांनी केली. त्यांचे उपकार- क्ण येथे आभार मानून फिटणारे नाहीं. ते मस्तकी घारण करण्यातच खरी कृतज्ञता व्यक्त होणार आहे देणगीदाराना मी सांगितल्यापेक्षां सहा महिने उभ्रीरा पुस्तक देत आहे, याबद्दल मला त्यांनीं क्षमा करावी प्रस्तावनाकार प्रो. चिंतामण गंगाधर भासु यानीं माझ्या विनतीवरून या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिली. प्रस्तावनेच्या प्रारभीं त्यानीच योजिलेली उपमा घेऊन मला असे म्हणता येईल कीं, मला गरीबाला कन्यादान करा- वयाचे होते, साक्षात्‌ वरदक्षिणा-हुडा-राह्दी पण जुन्या समजुतीप्रमाणे सालकूत कन्यादान तर खंरे | ! परतु माझ्याजवळ अलकारहि ब्रेताचेच. तेव्ह! निदान एकादा तरी ठसठ्शातसा दागिना तिच्या अगावर घालणारा भाषाशामस्त्री सावश्नर मला हवा होता त्यांत झोध घेतां प्रो भानूसारखे शास्त्री- बुवांचे खेही आनदान माझ्या विनंतीस वळले व त्यांनी आपल्या प्रस्तावनारूप अलकारा[न ह चरित्र सुशोभित केले हा त्यांचा मजवर मोठा अनुग्रह होय. माझ्या बोबड्या शब्दानी रेखाटलेले शास्त्रीबुवांचे चित्र प्रो भानु यांच्या सहज विविव-रगः प्रत्तावनेच्या पार्श्वभूमिकेने वाचकांस त्रिटेप आदरणीय वाटेल, असो या उपकृतीबद्दल प्रो. भ'नु ह्यांचा मी अत्यत तरदणी आहे ह चरित्र लिह्‌विण्यास * मिरज विद्यार्था सघ? या सस्थेस ज्यांनीं प्रेरणा दिली; त्या सदगृहस्थाचा या ठिकाणी उल्लेख केल्याखेरीज माझ्याच्याने राहा- वत नाहीं मित्र रा. तात्याबुवा सहस्त्रबुद्रे या गरीब पण संत्त्वशील गुहस्थांनी एक लहानशी देणगी या चरित्रपर निबघाच्या बक्षिसासाठी सघाजवळ दिली. तिचें व्यावहारिक मोल काहीहि असो, नेतिक ,दृष्टया मात्र तिचे मोल शतपट अधिक आहे यांत सदेह नाहीं. या प्रेरक गुहस्थाचा येथे उल्लेख करणें माझें पवित्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now