यशवंत महाकाव्य | Yashvantrai Mahakavya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : यशवंत महाकाव्य  - Yashvantrai Mahakavya

More Information About Author :

No Information available about वासुदेव वामन खरे - Vasudev Vaman Khare

Add Infomation AboutVasudev Vaman Khare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(ईई) झिरखांनाच्यां मंजीतव्म कोणी दाऊद म्हणून मनुष्य होता, त्याते. झषणसिंगाच्या घरांत शिस्न त्याच्या बायकोस भ्रष्ट करण्याच्या हेतूने रून नेलें. तिनें आपणास सोडण्याविषय पुष्कळ विनवण्या केल्या, परंतु तो दुष्ट ऐकेना, शेवटी तिनें आत्महत्या केली, पत्नीच्या अ. पमानाचे व मरणाचे वर्तमान ऐकून भूषणसिंग फार दुःखी झाला, . त्याने क्रोधाच्या आवेशांत॑ दाउदास ग दून त्याचा प्राण घेतल. ही बातमी ऐकून दिल्लिरखानानें दाउदाच्या नाशाबद्दल सड घेण्याकरिता! ' म्रृंबणसिंगाच्या वाड्यावर पांचवी पठाण पाठवले, भूषणसिगाम आ. _ पया दोन मुलांस यशवंतरायाच्या स्वाधीन करून त्यास सांगितलं की, आतां या अनाथ मुलांचा तू सांभाळ कर. नंतर त्याने पठाणांशी टा _ लढाई करून पुष्कळांस जखमी केलें, आणि कित्येकांचे प्राणही घेतले; पण होवटी जखमांनी घायाळ होऊन तो मरून गेला, पठाणांन ' भ्षणसिगाच्या वाड्यात शिरून लुटालूट केली, व त्या बाड्यास आग ८ ल्यबली. नंतर ते निर्दय पठाण भूषणसिंगाचे प्रेत रस्याने फरफर *___ थोढीत घेऊन चालले, हे पाहून शह्यांत जिकडे तिकडे हाहा;कार : डडाला, नागरिक लोकांनी हत्यारबंद होऊन पठाणांवर चाल केली, दोन्ही पक्षांची दुंबळ लढाई कोटा शहरांत भररस्यावर सुरू झाली, हे 1 पाहून दल्लिरखान घाबरला, त्याने पठाणांस परत बोलाविले व॒ नागरिक लोकांची कशी तरी समजूत घातली, ते नगरवासी लोक मलेसर गत मिलत. करून दुम्ी होताते घरो माते झाल, प भा ककी... प. , प या गोष्टी घडून अडून पेण्यापू्वीच त्या दाहरांतील पुढारी लोकांनी मोग.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now