वसंत - वैभव | Vasant Vaibhav
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
133
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
महादेव माटे - Mahadev Maate
No Information available about महादेव माटे - Mahadev Maate
वसंत चिन्धडे - Vasant Chindhade
No Information available about वसंत चिन्धडे - Vasant Chindhade
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बसत-वैभव
णारा ज्या वेळीं आपली सुंदर कृति रसिकापुढें ठेवतो त्या वेळीं मीं
निर्मिलेल्या सौंदर्याचें रूप याला नीट न्याहाळता येऊन मीं अपे-
क्षिल्याप्रमाणें आनंद होतो का हे त्याला बघावयाचें असतें. तें
सौंदर्य निमाण करताना मला स्वतःला जो आनद झाला त्या
आनदाचा सहभागी हा रसिक आहे का हें त्याला पहावयाचें असतें.
अर्थात् अपेक्षिलेला आनद झाल्यानतर हा रसिक जे अनुकूल मत
देईल तें त्या कवीला निःसंशयच हवें असतें. पण सौदर्यनिर्माता या
नार्यानें त्याची अपेक्षा अशी असते कीं आपल्याला झालेला आनद
दुसऱ्या कोणाला होतो का हें पहावें. पण हा रसिक त्याच्या अपेक्षे-
चा अगदीं भंग करतो.
तो त्याला आपलाच महिमा सागू लागतो. वास्तविक पाहता
रसिकाचीच परीक्षा व्हावयाची असते. पण तो स्वतःलाच परीक्षक
समजून सौंदर्य निमाण करणाराला उचावरून सल्ला देण्याचा अभि-
निवेश दाखवितो. स्वाभाविकपणेंच त्या कवीचा अपेक्षाभग होतो.
अशा प्रकारचा अपेक्षाभग रा. वसतराव चिंधडे याच्या बाबतींत
मी होऊ देणार नाही !
त्याच्या कवितेंत जो एक तऱ्हेचा हळुवारपण आहे त्याला सभा-
ळूनच जॅ काय बोलावयाचें तें बोलले पाहिजे. त्याच्या अवलोकनात
जेथें कोठें बारीक बारीक रसाचे निर्झर त्याना सापडले तेथे त्या
निझैराच्या काठीं बसून त्या निझरानीं चालविलेली मजुळ गुण-
गुण कवीने आपल्या काव्यात उतरली आहे. हे रसाचे पाझर कसे
आहेत तें पहा. प्रसूतिवेदना अनावर झालेल्या स्त्रीचे विव्हळणे
घरातून ऐकू येत असता कवीच्या मनाची काय चलबिचल
झाली ती “देवदूत” या कवितेमध्ये फार सुंदर रीतीने व्यक्त केली
८
User Reviews
No Reviews | Add Yours...