काव्यकळा भाग १ | Kaavyakalaa Bhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काव्यकळा भाग १  - Kaavyakalaa Bhaag 1

More Information About Author :

No Information available about शंकर केशव कानेटकर - Shankar Keshav Kanetakar

Add Infomation AboutShankar Keshav Kanetakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नाट्यगीत र अजि कमलनायका, मुरालि वाजवू नका ॥ धू० ॥ शिरिं घागर पाझरते । योमांड्चित तलु होते मन मुरळी गुड्गविते । नन्दबालका । सुरालि० ।॥। ( कृष्णाबाई गाडगीळ ) प्रस्तुत नाय्यगीतांत राथेची भावना अतुकूल प्रसद्राने उत्तम रेखाटली नाही, अर्सें कोण म्हणेल १ “नच मारो पिचकारी” यासारख्या हिल्दुस्तानी पदांत प्रसड्ग किती कुशलतेने रेखाटलेला आहे ! याचें सर्व श्रेय कलेसच आहे. नाव्यगीताची भाषा अनुरूप पण गोड लिहिणे, यावर त्या गीताची उठावण सर्वस्वी अवलम्बून असते, मराठी वाड्ययांत आजपर्यन्त किती तरी पदांची पैदास झालेली आहे; पण काळाच्या दाढॅतून त्यांपैकी किती टिकली ! पौराणिक कथा, ऐतिहासिक प्रसद्ध किंवा नाटकांतील परदे यांची वाढ भाषादृष्टीने एकाड्धीच झाली; हरशिदासांच्या ठराविक पद्धतीच्या जाहि- रातीने कवीच्या लेखणीस देखील निराळे वळण लागले नाही. त्यामुळे पदें निर्माण झालीं व ती नर्टहि झालीं. याला महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची दुरबीध भाषा हच होय. उत्तम प्रसद्ध व उत्तम कल्पना हीं सुन्दर भषिच्या अभावीं फिकी पडतात. या तिन्ही युणांच्या मिलाफाने नाय्यगीताला अमरत्व प्राप्त होतें. गोविन्दाग्रजांची नाय्यगीते या दृष्टीने वाचार्वीत म्हणजे भाषेचें महत्त्व काय, व तीं आपणांस किती मोहिनी घालूं शकतात, हँ कळेल. तो एकच प्यारा बोळ । मनी या खोळ । जाउनी बसला हृदयावर कायम ठसला भिवईची तिरपि तऱ्हा । मुरडुनी जरा । त्यावरी ढळली टोकाशी कांही चळली तों भरून आला ऊर । रड्गरसपूर । चालला श्वासं ओठावर अडलें हार्से भयभीत नवा आनन्द । पदर बेबन्द । कम्प कटिबन्धा जिव झाला अरघा अरघा या नाय्यगीतांतील प्रस, भावना व विदोषतः भाषा किती सुन्दर आहे, हं वाचकांनीच पडताळून पाहावे. पर्दे किंवा नाट्यगीते रचर्णे, म्हणजे वीणामृद- :




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now