काव्यकळा १ | Kaavyakala 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaavyakala 1  by शंकर केशव कानेटकर - Shankar Keshav Kanetakar

More Information About Author :

No Information available about शंकर केशव कानेटकर - Shankar Keshav Kanetakar

Add Infomation AboutShankar Keshav Kanetakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नाट्यगीत ३ दिसून येतेच, पण आपणांमधून मानवी स्वभावाशी ते पूर्ण तादात्म्य पावलेले दिसतात. सह म डा र आव ताचा याच नड हा तर भावगीताचा प्राणच आहे. या दृष्टीने पाहतां जुन्या वाड्मयांतील नामदेव व तुकाराम यांचे प्रेमळ अभड्ड भावगीतांतच गणितां येतील. मात्र विषयांची विविधता नसल्यामुळे, किंवा एक भाक्ति- भावाचंच स्तोत्र पुनःपुन्हा गाहल्यामुळे, त्यांची वाढ जरा एकाड्]ीच झली आहे, असें म्हणावें लागेल. पण कर्सहि असले तरी, त्यांत भाव- गीताचे थोडेफार वेशिष्ट्य दिसून येतें, यांत शड्ड़ा नाही. आधुनिक काळां- तहि काव्याची उत्पत्ति शकड्यांनी होत आहे; परन्त भावगीताच्या खऱ्या कसाला त्यांतील किती उतरतील, हा एक प्रश्नच आहे. तथापि केशवसुत टिळक, विनायक, ताम्बे, रेन्दाळकर, गोविन्दाम्रज, ठोमरे, यशवन्त, माधव जूलियन, मायदेव, अनिल, अनज्ञातवासी वगैरे कांही प्रमुख कवींची नांवें भावगीत लिहिणारे कवि म्हणून पुढें करितां येतील. भावगीताची चर्चा करतांना येथपर्यन्त आपण केवळ अन्तःसृष्टीचा विचार केला. अन्तःसृष्टि व कवीची वेयक्तिक भावना या सोडल्या, तर बहि सृष्टीच्या वातावरणांत कवीला काय काय करतां येते, त पाहे. त्याचप्रमाणे, कवि व अन्तःसृष्टि आणि कवि व बहिःयृष्टि यांचे अन्योन्यसम्बन्य कोणत्या प्रकारचे असतात, तें पाहू. मलुष्यप्राणी ज्याप्रमाणे स्वतःच्या सुखदुक्खांत गुरफटलेला असतो, किंवा स्वतःच्या बऱ्यावाइटाने ज्याप्रमाणे त्याच्या मनाला आनन्दाचे अगर दुःक्खाचे हेलकावे बसतात, त्याचप्रमाणें सृष्टीतील इतर चमत्कार पाहूनहि त्याची तशी अवस्था होणे शक्य आहे. म्हणजे ज सुख किंवा दुक्ख स्वतःचें नाही, ज्या सुखार्शी अथवा दुक्‍्खाश्ची स्वतःचा यत्किश्चितहि सम्बन्ध नाहीं, असा एखादा सुन्दर, भयानक अथवा हृदयद्रावक देखावा पाहून मानवी अः्तःकरणांतून धन्यतापर, भीतिपर किंवा दुक्खपर उद्गार निघणे अगंदी स्वाभाविक आहे. येथे स्वतःचे खत्व किंवा स्वार्थ जाग्रत होत नसून, सर्व मानबजातीसम्बन्धीची जी कळकळ कवीच्या मनांत वास करिते, तिचाच उद्रेक होत असतो; व मानवी मनाला अ लौकिक सुखदुःक्ख होतें तेच याला विद्दोषत्वाने भासत असतें. व्यक्तीचा हिताहितसम्बन्ध नसतां केवळ दुसऱ्याचे सुख किंवा दुक्ख भावनापूर्ण वाणीने कवि ब्रोदं, लागतो. ज्या-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now