विज्ञान बोध | Vigyanabodh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
63 MB
Total Pages :
737
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(७)
संरक्षणाथ शासत्रशोधक १६०-१६२; पलिकडे काय, अवाढव्य अनंतत्वांत
पामराचें मध्यवर्तित्व १६२-१६४; श्लुंद्रपणा ठसला, दिककालाचें
भव्यपण व मनुष्यप्राण्याचें लघुत्व, वेदांती व शास्त्रकार १६४-१६५; उत्ते-
जक विचार-पामराचें वेभव, मन, बादवे व शाखतरदृष्टि यांनीं संपादिलेले
विजय १६६; दसरी शंका-बद्धिमानाची कतबगारी टिकून राहणे शक्य
आहे काय १ १६८; स्वाहाकार, सष्टीचे उत्पात १६९; संस्कृर्तांचे अयोजित
प्रारंभ-ज्ञानांचें उगमस्थान, आकास्सिक प्रसंग, जनी नवी मानव्याची परि
णति, ज्ञानाचे त्याच्या वांझपणांत नष्टत्व १७१; असे कां व्हावे, कोंतुकापुरत
व व्यावहारिक उपयत्तततील ज्ञान १७५; हिंदूंना अमेरिका माहीत होती
सस्कृतिविलय नाही १७५-१७७; रानटाचा संस्कृत झाला-दीड अब्ज वषा-
तील ५-६ ह० वर्ष, संशोधनाच पेय १७७-१७९; मानन्याचें उवरित वय
सुदीघ आहे-७० वर्षातील तीन दिवसांमधील माणसांची कृति १७९;
माणसाचा महिमा-जरूर तेवढ नास्तिक व्हावेंऔ, आपले आपण धनी, खेडे-
गांवकऱ्याला सांगा १८०-१८३; आपण कसदार अन्न खावे १८३; महा-
राष्ट्राने काय करावे १ १८७; आम्ही देशाभिमानी पण गरीब आहो १८९
शातत्रज्ञांत विनंति १९० सह्याद्रीची हांक १९२; चारा कसदार हवा १९३;
सह्याद्रीतील लोखंड व जीव १९५; शास्त्रज्ञानाहि घरोघरीं व्हावें १९६-१९९;
शास्त्रखंड
९ (दालपशास्त्र (702106€11082--गो. के. मनोळीकर, बी. इ. ( तिन्हिल, )
व्ही. डी. आय. ( जमनी ) इंजिनिअर, प्रण. [ पृ. १-३४. ]
इंजिनिअरिंग व शिल्प १: शिल्पसंज्ञाथ, शिल्पकलेचे प्राचीन नसुने २;
शिल्पाची कुचंबणा व दुःस्थिति ३; शिल्पसंशोधन व वाढ ४; यांत्रिक
कलेतील प्रगति, बेसेमर कंपनी व पोलाद ५; गॅस व ऑइल इंजिन ६;
विमानांची शक्यता ७: पाहेल विमानोड्ाण, विद्यत्शास्त्रांतील संशोधन <
बिनतारी तारायंत्र, ग्रामोफोन, शिल्पांतील पोटास्त्र ९; स्थापत्यशास्त्र १०
उंच इमारती ११; यांत्रिक शास्त्र १२; कूड ऑइल व डाझेल इंजिन, सूक्ष्म
मापनाच महत्त्व १३; लेथ, पंप, यांत्रिक युग, वाहतक्लीची साधनें १४; रस्ते
व आगगाड्या १५; नाविक शास्त्र १६; राष्ट्रराष्ट्रांतील आगबोट-सामथ्य
१७; खनिशात्र १८; जगांतील मोठा पंखा १९; अल्युमिनियम २०;
दगडी कोळसा, विद्ुच्छासत्र, पहिली विजेची रेल्वे, पहिला डायनामो २१;
लोहचुंबकाकडून कामे २२; शिल्पाचीं जगद्विख्यात कामे २२-२५; हिदुस्थानां-
तील मोठीं कार्मे २६; शिल्पाच्या सामानाचा व्यापार २७-३०; यांत्रिक
User Reviews
No Reviews | Add Yours...