राज्य शास्त्र विचार | Raajyashaastr Vichaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raajyashaastr Vichaar by नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

More Information About Author :

No Information available about नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

Add Infomation AboutNarhar Vishnu Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र राज्यशास्त्राविचार टि प चि न अ अ लव द संघटन करून भागत नाहीं, तर त्या संघटनांतून उत्पन्न होणाऱ्या भावना. आशा व आदर्ड यांना वाव देणाऱ्या व तदनिददक व योग्य अशा संस्था निमाण करणे श्रेयाच्या व प्रगतीच्या द्टीनं अवश्य वाटू लागलें आहे लोकशाही चांगली येवढ म्हणून भागत नाहीं. आधुनिक जगांत लोकशाहीच्या कल्पना सर्वज्ञात आहे. तत्त्वतः राजकीय सत्ता ही कुल अगर संपत्ति यांवर आधार- लडी नाहीं हे खरे; तथापि माठ्या बापाच्या पोटीं जन्मास आल्याने मिळणारा राजकीय फायदा फारसा कमी झाला आहे अगर संपत्तीचा प्रभाव राजकीय सत्तेवर पटतच नाहीं, असा अनुभव सर्वदा: दिसून यरेत नाहीं. राष्टांतील प्रत्येक व्यक्ति नागरिक होणे अवघ्य आहे व व्यक्तीमात्रास नागरिकाचे हक्क आहेत व असल पाहिजेत येवढे मात्र व्रिनतक्रार मानले जात आहे. राजकारण म्हणजे केवळ मूठभर श्रीमंत अगर विद्वान्‌ यांची मिरास असे उघडपणे व सिद्धान्त म्हणून कोणी आतां प्रतिपादत नाहीं. जनता. म्हणज “तेली, तांबोळी * म्हणून यःकश्वित्‌ गोष्ट असें बलून दाखविण्यास कोणी प्रतिष्टित राजकारणी पुरुष धजत नाहीं. येवटा बदल गल्या कार्ड वर्षात झाला आहे. किंबहुना राज्यांतील अखेरी सत्ता अगर प्रभुत्व ( 5०एटट० ६४ ) ताच्विक दृष्टीने तरी “आम जनते कडे आहे येवढं मान्य झालें आहे. वस्तठुस्थितांत अनुभव जरी निराळा असला तरी ताक्तविक भूम[वर आम जन- तने आपल्या प्रभुत्वांचे निययाण कायम केलें आहे येवट़ खरं, ही तात्विक सत्ता सर्वोपयोगी व्हावी म्हणून तिचें ध्येय निश्चित झाले पाहिजे ब हे ध्येय साधनाचे मार्ग काणते हदी कळलें पाहिजे. ही सत्ता प्रत्यक्ष कोणाच्या हातांत असावी म्हणज मान्य कलेले ध्येय साधेल हाहि प्रश्न कमी महत्त्वाचा नाही. या सवं प्रश्नांचा विचार करणे म्हणूनच अवश्य आहे तत्त्वतः जनता राज्याची मालक झाली, व्यक्तीमात्राला राज्यांत मतदानाचा हक मिळाला, येवढ्याने सर्व कार्यभाग होईल, व थोड्या प्रयत्नानें स्वातंत्र्य व समता सर्वत्र नांदेल अशी आशा पूर्वी अनेकांनी केली ती व्यर्थ टरली. याही देश्यांत तोच अनुभव कमीजास्त प्रमाणांत येत आहे. ताच्विक समता प्रत्यक्ष सृ्रींत समता उत्पन्न करू दकत नाहीं. बुद्धीला पटले म्हणजे वागणूकींत समंजसपगा उमटेलच हा सिद्धान्त खरा नाहीं. बुद्धीला पटूनहि अन्य विकारांचा व भावनांचा परिणाम व्यवहारांत झालेठा दिसतो. व्यक्तिगत स्वार्थ व वगहित यांची शक्त जवरटस्त आहे व त्यांच्या- पुढ अनेक वेळां बुद्धी शरण आलेली आहे, मनोदेवता निःसत्त्त ठरली आहे. म्हणूनच सरकार म्हणजे समाज असें म्हणण घाडसाचें वाटतें. ज्यांच्या हातांत सत्ता
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now