साळगुदस्त | Saalagudast

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saalagudast by नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

More Information About Author :

No Information available about नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

Add Infomation AboutNarhar Vishnu Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
* ज्ञानू गेका नव्हं, लहान इफ्काय्‌ ।. * क र पी टा आक प खा न पा द्रीन-तीन गृहस्थ बसले होते. मीं जातांच त्यास अभिवादन केलें व नको म्हणत असतां म्हाताऱ्यानें माझ्या पायावर डोकें ठेविलें. काय बोलावें तें मल्य सुचेचना. सर्व वक्तुत्व अर्धांगवायु झाल्याप्रमाणें छलें पडलें, प्रतिभा गोठून गेली, संकटकाळीं मित्र निसटून जावेत, त्या- प्रमाणें शब्द जिव्हेला सोडून गेले, कसात्रसा प्रयत्न करून मी म्हणाला, “ बाबा, सानू मोठा भाग्याचा. असलें मरण मागून मिळत नाहीं. ?? माझें बोलणें संपतें न संपतें तोंच म्हाताऱ्याने जवळ बसलेल्या दोन वर्षांच्या नातवाला अधिक जवळ केलें व म्हणाला, “नव्हं, नवं, ज्ञानू गेला नव्हं. ज्ञानू लहान झालायू ! ?? आणि असें म्हणून त्या लहान अर्भकाला माझ्या पायावर घातलें. मी अधिकच गोंधळून गेलों, * ज्ञाचू मेला नाहीं, ज्ञानू ठद्यन झाला आहे. ? याचा संपूर्ण अर्थ जेव्हां माझ्या लक्षांत आला, तेव्हां मला थन्य वाटलें. जें आत्मल्ान प्रबचनानें लाभत नसतें, नुसत्या बहुश्रुततेनें येत नसवें, तें या वृद्ध गृहस्थाला कसें झालें १ लानू मेला नाहीं, तो अमर आहे, हें तत्त्वज्ञान या निरक्षसनें कसें ज्ञाणलें १ आत्म्याचें अमरत्व मानवी जीवन अखंड राहण्यांत कसें आहे हरे त्यानें कसें ओळखलें १ “आव्मा वे पुत्रनामासि ? हॅ वेद्यन्तांतील रहस्य हा कोठें शिकल्य १ दुःखी घटनांतून स्फूर्तिदायक अर्थ काढून उन्नत समाधान यास कसें लाभलें १ “शानू लहान झालाय? या वाक्याने आशेचें व प्रयत्नाचें अमरत्व इतकें नितान्तयुंदर रीतीनें द्मखविण्यास कोणत्या साहित्यिकानें त्याला शिकविले १ पौवात्य संस्कृतीची मर्ति ळी आ आ. आ 5 आ. अणि. अभिषििन. ऑि. अणि. असि अ टी. स्वातंत्र्याचा प्रयत्म किंबहुना कोणचाही श्रेष्ठ आदर्श हस्तगत कर- ण्याचा प्रयत्न बिनवारखी मरत नाहीं, हेंच त्यानें सांगितलें नाहीं का १ ज्योतींतून ज्योत लावल्यानंतर दोन्हींतील प्रकाशांत फरक कसा राहील १ अभ रच्रिप्मध्जचआभिळच्मा पदर आनच अधम क च्ट पाच्जच्सारिअ रळ चपळ वि पि नि 2 अटच टे अच टळला टाटा टाळाच टर पिट ळा रद चड आच, सा चिला आ आच साच अचि चि टाच अचे..ििके ल न्न ९१ --




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now