अनगड़ मोती | Anagada Motii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Anagada Motii by नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

More Information About Author :

No Information available about नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

Add Infomation AboutNarhar Vishnu Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माझा हिंमाख्याचा प्रवास ९ थोडया वेळानें 'पुण्याकडे जाणाऱ्या कांहीं बैलगाड्या आल्या, भाणि गाढीवानानें एक स्वारी घेण्याचें कबूल केलें, पण दोन रुपये मागितले. आम्ही प्रवासास निघण्यापूर्वी, माझे वडील नुकतेच' पुण्यास येऊन रजा संपल्यामुळे. माळव्याला परतले होते, व जातांना त्यांनीं खाऊसाठीं दिलेले पैसे अस्मादिकांजवळ होते. इतरांच्याजवळ काय होते हें माहीत नव्हतें. आणि मी आपले दोन रुपये सदरहू गार्डीवानाला देऊन आप्पूला गाडीत बसवले. रात्रभर प्रवास करून सुमारे सात साढेसातच्या सुमारास आमची सहांची सेना पुण्यनगरीच्या सरहद्दीजवबळ आली. आणि तेथून आम्हीं एकत्र न जाण्याचे ठरावेले. ज्यानें त्यानें स्वर्तत्र व्हावे असा मनसुबा करून आम्ही विस्कळित झालों. आणि त्या सरहद्दीपासून शनवारांत घरीं येईपर्यंत घरचे लोक आपल्याला काय म्हणतील, आपला सत्कार कसा होईल याचा विचार करूं लागलों. आणि माझें दुर्दैव असें कीं, घरांत पाऊल टाकतांच अन्य मुलांचे नाते- वाईकहि आमच्या चुलत्याकडे शोध घेण्यासाठीं आलेले दिसले. सुरुवातीला- पटकन्‌ प्रांत शिरून तिसऱ्या मजल्यावर जाऊन बसावे व हळूहळू आपल्या गुणाने प्रकट व्हावे असा बेत होता. पण मनानें चिंतिलेलें अन्य माणसांनीं निकालांत लावलें. तेथ जमलेला जनसंमद॑ पाहून मागें पळणें दाक्य नव्हते. पुढें जाणेंहि अशक्य होतें. भोंबताली जमलेल्या लोकांच्या अर्थगभ ढोळ्यांकडे पाहून, त्यांच्या चमत्कारिक चेहऱ्यांकडे पाहून, बरा गुलाम सांपडला, याला आज टोकला पाहिज,-भअसे विचार मला स्पष्ट दिसत होते. चहूं बाजूनी वेरलेल्या सेन्याग्रमाणे माझी स्थिति झाली. धरायाळ झालेल्या वाघाप्रमाणें मी पुढेमागे पहात होतो,-आणि एकाने मला उलट तपासणीवजा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याच्यामागून दुसरा, त्याच्या- मागून तिसरा - अशी सुरुवात झाली. तथापि “* सर्व आले आहेत? हें सांगण्यापलीकडे मी ब्रोललों नाहीं. माझे चुलते समोर उभे होते. ते कांहीं बोलले नाहींत, पण ब्राहेरील मंडळी गेल्यावर त्यांनी मला हाताला धरून खांब्राजवळ उभे केले, व घरांत बांधकाम चाललें होतें त्यानिमित्त जवळपास पडलेल्या काठ्यांपेर्की एक उच- लून घेऊन,-आतां आठवत नाहीं किती फटके मारले, पण एकापेक्षा आधिक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now