ळोकमान्य टिळक यांचीं गेळीं आठ वर्षे | Lokamaanya Tilak Yaanchiin Geliin Aatha Varshe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळोकमान्य टिळक यांचीं गेळीं आठ वर्षे  - Lokamaanya Tilak Yaanchiin Geliin Aatha Varshe

More Information About Author :

No Information available about विष्णु कुळकर्णी - Vishnu kulkarni

Add Infomation AboutVishnu kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग १ ला. डे अजिबात उतरून तो पुन्हां नवा बांधला आहे. हा नवा बांधलेला भाग झणजे त्यांची राहण्याची जागा हा होय. ही जागा पुढील मोठ्या दरवा- ज्यांतून आंत शिरल्यावर डाव्या हातास जो दुसरा लहान दरवाजा दिसतो त्याच्या आंत आहे. ही इमारत पाया कायम ठेऊन त्यांनीं सगळी नवी बांघली असून त्यास सुमारें आठ हजार रुपये खचे आला. ही इमारत दुमजली असून खालच्या जागेत जेवणाखाणाची सोय केली आहे; व वर दोन मोठे दिवाणखाने असून एकांत ह्यांच्या निजण्याची सोय आहे; व एकांत त्यांची नेहमींची बैठक भसते. या बैठकीच्या जागेपासून बाहेरच्या रहदारीच्या रस्त्यावरील दुमजल्यावर “ केसरी ? व “मराठा? पत्रांच्या संपादकांस बस- घ्यासाठीं ज्या खोल्या दिल्या आहेत तेथपर्यंत आंतील दरवाजावरून एक पुल केला आहे; व व्यायोग प्रसंगविदोषीं त्यांच्याकडे इतर संपाद- कांचें काम असलें ' किंवा त्यांना इतर संपादकांकडे जावें लागळें तर सुलभ झालें आहे. राहण्याच्या जागेपुढेंच पटांगणाला लागून उत्तरेक- डच्या बाजूस किंवा इतर संपादकांस ज्या खोल्या दिल्या आहेत त्यांना लागूनच पूर्वेकडील बाजूस सुमारें हजार लोक बसतील एवढा मोठा एक दिवाणखाना आहे; व वयांत त्यांनीं जंगी लायब्ररी ठेविली आहे. रस्त्या- वरील मोठा दरवाजा बराच उंच असल्यामुळें त्यावरील दुमजल्याचा दिवा- णखानाही बराच उंच आहे, म्हणजे जवळच्या इमारतीपेक्षां ही जागा सरासरीने अडीचपट उंच आहे; व या उंचीवरूनच ह्या जगेस त्यांच्या लहान सुळांच्या झणीवरून “ अडचावा मजला? असें नांव पडले आहे. या अडचान्या मजल्याच्या हॉलमर्ध्यंच कै. प्रो. श्रीघर गणेश जिनसीवालळे यांच्या स्मरणार्थ त्यांची मोठी तसबीर लावून तेर्थे त्यांची लायब्ररी ठेविली भाहे. संपादकांच्या खोल्याखालील जागेंत निरनिराळ्या सरकारी खात्यांचे आलेले रिपोटे* व वतैमानपत्रांचचा आणि मासेक पुस्तकांच्या फायली * हे रिपोर्ट कोणकोणत्या खात्यांचे आहेत याची माहिती व्हावी म्हणून त्यांची याद खाळीं दिली आहे:-- 1 &णद्ढच; 2 &वप्णंअच्डकषा; 8 डैहचंलिपपा6; 4 मैकलाव010हत; डड छाप6 ०८8; 6 0608प8 7 एकपणंडंताड; 8 00981888 (17ताका फ७४४००8) 00087688 ) १९०७9०७६७8; 9 (00100०५ प४४6७; 10 009 डेडफुथा- २३69६ €& तिंठलपटप1(प्ा8) उक्षापे608) 11 0पर्डठााह; 12 1060088 48 टपंठा1]- सण] रिवा &0 18 अवपल्बण0; 48 मल्य 18 8066:




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now