मानवतेचे पाझर | Maanavateche Paajhar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
173
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
दादासाहेब मावळंकर - Dadasaheb Mavalankar
No Information available about दादासाहेब मावळंकर - Dadasaheb Mavalankar
सुमित क्षेत्रमाडे - Sumit Kshetramaade
No Information available about सुमित क्षेत्रमाडे - Sumit Kshetramaade
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१०)
गुजराती वाचकांनी पुस्तकाचे ठीक ठीक स्वागत केलें. तेव्हां मराठी
वाचकांपुर्टेहि जाव असे स्वाभाविकच वाटले; व कांहीं मित्रांस तस
कळविलेंहि. त्यापैकीं श्री. गो. वा. कुलकर्णी यांनीं ताबडतोब हें काम हातीं
घेतले व डॉ. सुमतिबाई क्षेत्रमाडे यांनीं याचा अनुवाद तत्परतेने पुरा
केला आहे असं श्री. कुलकर्णी यांचेकडून कळल्यामुळे मला स्वाभाविकच
विशेष आनंद वाटला, त्यांचा अनुवाद सुंदर अश्या मराठी वेशान वाचकांपुढे
येत आहे. तो मीं तपासला आहे व म्हणून त्यांत राहिलेल्या किंवा आलेल्या
दोपांबद्दल त्या जबाबदार नसून मीच आहे हे लक्षांत ठेवूनच वाचकांनी व
टीकाकारांनीं चालावे अशी विनंति आहे, मळ पुस्तकांत नव्हत्या अशा तीन
नवीन गोष्टी यांत आहेत. (१) उदार-च्ित्त बापू (२) धोरणी व धाडसी
लाखाजी व (३) सरकारी तंत्रांतील मानवता या गोष्टींचे प्रकार पहिल्या
गोष्टींहून कांहीं वेगळं आहेत. पण एकंदर सवीमध्ये मानवतेचे निरनिराळे
पेळू दृष्टीस पडतात असें म्हणावयास हरकत नाहीं. या थोड्या गोष्टी लिहून
झाल्या खऱ्या, पण त्यांत सर्व अनुभव येऊन गेले असे अथातच नाहीं.
९ ऑगस्ट १९४२ ला फारच मोठ्या प्रमाणावर आम्हां मंडळींची
तुरुंगांत रवानगी झाली. त्याचा परिणाम असा झाल कीं, एवढ्या
मंडळींना राजबंदी म्हणून अलग ठेवणे तुरुंगाच्या अधिकारीवगाल
अद्क्य झाले. सरकारच्या कायंदकानूंची सारी भिंत एकदम कोसळली अंस
कांहीं अवचित घडलं नाहीं; पण ठिकठिकाणीं त्या अभेद्य भिंतील्य भग-
दांड मात्र पडलीं. राजबंद्यांच्या सोग्रीसाठीं आणि स्त्तःच्या सोयीसाठीं
म्हणूनहि सामान्य केद्यांना वेगळ्या वार्डीत व आम्हां लोकांना वेगळ्या
वार्डात अशी वगवारी केली.
स्वाभाविकच अश्या परिस्थितींत सत्ताधारी अधिकारीत्रग आगि
कग्रेसचे अनुयायी यांच्यांत अनेक खटके उडण्याचे प्रसंग येऊं ल्यगले
धिकाऱ्यांना स्वतः काँग्रेसजनाविषयीं सहानुभूति वाटे म्हणन शपथ घेण्या-
इतपत नियमांची अमलबजावणी करीत. बाकी बऱ्याच बरा्तींत राजकीय
कैद्यांना सवलती मिळत व आं डांबून यकल्यानंतर त्या कैद्यांची व्यवस्था
User Reviews
No Reviews | Add Yours...