जिवळग | Jivalag
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
187
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जिवलग
छचकडी तर अशी चुणचुणीत होती की वा ! तिच्या आईबापांना केवढी
धन्यता वाटली असेल आपल्या छोकरीच वक्तृत्व ऐकन ! ” दमयंतीच्या
डोळ्यापुढ ती अस्मानी फ्रॉकमधील चौदा वषांची ठेंगू व गोरीपान मुलगी
उभी राहिली. आपणहि असंच वाढवन-शिकवन आपल्या...... क्षणांत
दमयतीची मुद्रा गभीर झाली-वाणी स्तब्ध झाली. दमयंती सभा विसरली-
छिनेमा विसरली-स्वप्नसष्टींत रुंगन गेली, दत्तोपंतांच्या ध्यानांत तें आरि
नाहीं. त्यांचा स्वग म्हणजे दमयंती; दुसऱ्या कशाचीच आस त्यांना
नव्हती. तिच रूप म्हणजे स्वगातल्या अप्सरांना छाजविणार असं त्यांना
वाटे, तिच भाषण म्हणजे त्यांना स्वगांतील अमत. तें पुनः चाळू करण्या-
साठीं म्हणनच त्यांनीं विचारल
“ बोलली कोणत्या विषयावर ती पोरगी १”
दमयंती दचकली. आपण चोरलेली वस्ठ कोणाच्या दृष्टीस पडावी
तसें तिला झाले. झटकन् ती चोरटी भावना हृदयांत खोल लपवून तिनें
उत्तर दिलें
“ अं १ विषय होय ! तो सर्वांना एकच होता. ”
“ एकच खरा, पण कोणता! पुरुष हा स्त्रीच्या वाटेंत दगड आहे कां
सुरुंग आहे १ हाच ना १”
“ असे विषय ठेवायला आम्हीं दीड शहाणे पुरुष नाहीं म्हटलं.
आमच्या समेचा विषय होता “ स्त्रीशिक्षणाचे ध्येय व्यवसाय कीं
संसार १”
“ मग राणीसाहेबांनीं काय दिला निर्णय १”
“ ह का विचारायला हवे १ पहिलं बक्षीस मिळविणारा माणूस लाटरीला
कधीं नांवं ठेवील १ “ सुग्हिणी होणं, सुमाता होणं हेंच स्त्रीशिक्षणाच ध्येय.”
हें माझं वाक्य संपतांच साऱ्या मुलींनी अन् शिक्षकिणीनीं-.विरोध कर-
णाऱ्यांनींदिखील-केवढ'था जोरानं टाळ्या वाजविल्या म्हणतां! ”
“ या यशाचं सगळ भ्रय कुणाकडे आहे पण १” दत्तोपंतांनीं स्वाभि-
मानी नजरेनं दमयंतीकडे पाहिले.
User Reviews
No Reviews | Add Yours...