प्रपितामहाच्या पदावर | Prapitaamahaachyaa Padaavar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रपितामहाच्या पदावर  - Prapitaamahaachyaa Padaavar

More Information About Author :

No Information available about विद्याधर वामन भिडे - Vidyadhar Vaman Bhide

Add Infomation AboutVidyadhar Vaman Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सर्जेयव निंबाळकर झे फरक सजरावांच्या ठार्यी ह्या स्थलान्तरान झालेला होता. ह्या कारणामुळें सर्जरावांना चारचौघांत मानमान्यता असे. त्याचीं बदफैलीपणाची कृत्यें गुप्तपणें केलीं जात असल्याकारणाने आणि त आपल्या मदतनीस नोकरांस सढळहाताने बर्भषाशी देत असल्याकारणानें त्याचा त्रदफैलीपणा कोणालाही कळत नस. सर्जरावांच्या नांवाचा बीभाटा विजापुरास फार झालेला होता. परंतु तो ब्रौभाटा कासगांवाला आलेला नव्हता. सजराव कासेगांवाला आले ते अत्यंत श्रीमंत आणि अत्यत साळखद ह्या लौकिकाच्या पारिमलांत राहिलेले होते. परतु चारचौघात लौकिक संभाळून व्यसनसतपण करणाऱ्या माण- साला पैसा सढळहाताने गख्र्चावा लागतो, ह्या नियमाला अनुसरून सर्जेराव पैस खर्चीत असत. तेगरकरून त्यांच्या संपत्तीला एकसारखी ओऔहोट लागत राहून त्यांची शेते, वागा, मळे, आणि राहातें धरसुद्धां सावकाराकडे गहाण पडलेले होतें. सर्जरावाच्या दरमहाच्या स्वर्चाला लागणारे पैसे सावकार त्याना कजीऊ म्हणून देत असे. हें कर्जही दर- महिन्याला वाढत चालले होत. सर्जेरावाचीं ही स्थिति एकट्या खाय- कारालाच काय ती टाऊक होती; दुसऱ्या काणलाही ठाऊक नव्हती. न्यामुळें सर्जराव हे अत्येत श्रीमंत ग्रहस्थ हा जो त्याचा लौकिक तो जन- तत अन्राधित राहिला होता. आमची कादंबरी सुरू हात आहे तो काळ शर १८५७० चा होता, त्यावेळीं सर्जराव कासेगांवचे सतरा वर्षीचे स्थायिक झालेले होते. त्यांचें वय ह्यावळीं बावन्न वपीचे हॉतें.त्यांनीं त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे लहानपणी सवप्रकारचीं तालमीची आणि मैदानी कामे केलेलीं होतीं तेणेकरून त्याचें हाडपेर मजबूत झालेले होतें आणि प्रकृतीही निकोप झालेली होर्ता. त्यामुळे त्यांच्या व्यसनासक्ततेचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला नव्हता. फक्त ते दिसण्यात त्या वयाच्या माणसांहून दीनतीन वषीनीं उतार दिसत असत, इतकेंच काय तें. ते वर्णाने निमगोरे, काटीनें उंच, आणि अंगलटीनें चिप्पाड होते. त्यांचे डोळे विद्याल आणि काळेभोर होते आणि त्यांच्या नजरेत उग्रपणाची आणि कामुकतेची छटा मारीत असे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now