भाऊसाहेबाची बखर | Bhaauusaahebaachii Bakhar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
242
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शं. ना. जोशी - Shan. Na. Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१२)
'अंग्रावर ब्रह्माड कोसळले तरी हिमत हरली नाही. भाऊसो याजप्रमाणें पराक्रमी
दुसरा होणे असाध्य गोष्ट. 1 १३४-३५ इ. इ.
वगसर्-ग्रथलेखकानें रामचंद्रजी वनवासास गेल्यावर मागे दशरथास रघूनाथ
वियोगाचें दुःख होऊन 'राम' “राम” म्हणता शोक करून प्राणत्याग केला त्याप्रमाणें
नानासाहेब भाऊसाहेबांच्या गोके निवन पावले', 'नानसो भाऊसो अवतारी पुरुष,
'रामभरताची साम्यता', 'मनुष्यलोकी यामागे कोठेहि जाले नाहीत व पृढेहि होणें
कठीण (पृ. १४५) इत्यादि जेथे लिहिले तेथे त्या ग्रथलेखकास भाऊमाहेव हेंच
नाव अभिप्रेत नसावे असे मानणे कठीण आहे. (शि. इ. सा. भा. ३ प्र.प् २)
असो.
५. गर्दी शब्द व प्रयोग नवा नाहीं.
आमच्या मते गर्दी ह्य़ा घब्दाची जोड देऊन भाऊच्या दोषाचे सार सागण्या-
करता भाऊगर्दी असा हब्दसयोग यतरलेखकाने तवीन निर्माण केठा असेंहि
मानण्याचें कारण नाही. एकाद्यास त्याच्या मृत्यूसाठी धुळीस किवा भुईस मिळविणे
व त्याकरता गर्दी करून याणे ह्या अर्थी गर्दी हा ब्र बखरवाडमयात व पत्रातूनहि
आलेला आहे. गाव लटून गर्दी करावी ' म्हणजे गावची लूट करून त्याच्या पुढची
पायरी, गावातील माणसे मारावी हया अर्थी तो प्रयोग खं. १ ले. २८६ मध्ये आला
आहे दमाजी गायकवाड ग्रानी रात्रोबा शदाना लिहिलेल्या पत्रातहि हया अर्थाने हा
ठव्द आला आहे. बडोदा वेचे १ ले. ८०. ही दोनि पत्रे भाऊगर्दीच्या वर्पातीलच
आहेत. हयादरून गर्दी शब्दाने धूळदाण सागणे हे नाव नतीन नाही असे दिसून प्रेईल.
इतकेव नव्हे चिवकालापासून असा प्रयाग आढळतो. सभासद बखर पृ. ८, ११,
६४, ७०, ७४ पहा (इ १६१७).
मल्हारराव होळकर २२े (इ. स. १७९७ सप्टे. १४गृरुवार) हे दालतराव
शिदे यांजकडून मारले गेले. त्यास 'मल्हारगर्दी' असे म्हटलें आहे. 'पातशाही गर्दी
असेंहि नाव आले आहे. साराश, श्रीशिवाजो महाराजांपासून तो महाराष्ट्र साम्रा-
ज्याच्या अन्तापर्यंत गगर्दी' शब्द योजून मृत्यु सागणे हे सारखे घडत आलेले आहे.
आणि येथेंच तेवढे ' भाऊ गर्दी * हे नाव मात्र भाऊसांचे दोष सागण्याकरता
बखरकाराने 'नवीन' योजिले असे म्हणावयाचे हे सयुक्तिक ठरणारे नाही.
६. घराण्याच्या बखरी आणि शिदे यांची बखर
प्राण्याच्या चखर-किवा क किपत-लखनासंबधी नियम म्हणून मानिता येईल
असे एक वाक्य एक! बखरीच्या प्रारभी आले आहे. “वंगाचा व कोर्तीचा विस्तार
लिहितों' (हिं. ब. पृ. १) ह्या वाक्यात घराण्यावी बखर लिहिण्यास लेखक
का प्रवृत्त होतो, हें मोठे चागलें म्हणजे थोडक्यात व सपूर्ण सागितले आहे. वशाला,
एका व्यक्तीला नव्हे, पिढ्यानपिढ्या कीर्तीचे साहचर्य पाहिजे, तर तें धराणे, तें
वंशानुचरित' मी लिहीन, असे लेखक सागतो. (पुराणाच्या लक्षणात वशातवुचरितं'
हें गणलक्षण आले आहे. पुराणांतील वंशावळीतून कीतिहीन व्यक्ति वगळल्या
User Reviews
No Reviews | Add Yours...