कोणे एके काळीं | Kone Eke Kaalin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kone Eke Kaalin by मो. ग. रांगणेकर - Mo. G. Raanganekar

More Information About Author :

No Information available about मो. ग. रांगणेकर - Mo. G. Raanganekar

Add Infomation AboutMo. G. Raanganekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
्े कोले पके काळीं ऑंबू : इथे राहिलें म्हणून काय झालं १ माझं आणि अष्णांचं रेशनकाड काढलं आहे--फुकट नाही काँह्दी जेबीत मी । अयंता : मग राहा--पण माझ्या मागचा तुझा पिंगा बद कर. अंबू: तुमचे भाऊकाकासुद्धां या ल्याला तयार आहेत. लग्नानंतर आपला फोटोंदेखाल छापणार आहेत म्हणे ते आपल्या '* ऐराबत ” भमर्ध्ये. जयंता : मग सध्यां तुझा छापायला सांग. अंबू : एकटीचाच १ जयंता हो--म्हणोव फेटो छापा आणि खाली **वर पाहिज? असं लिहा, ल्न केल्यास जाँबयाला जन्मभर सासरा गाणे फुकट शिकवील म्हणाबं--जा. [ जातो. अंबू इतबुद्ध होऊन थोडा बेळ दरबानांतच उभी राहते. दायुअण्णा-अंबूचा बाप---अंगात एक अघळपघळ कोट घाळून ब डोक्यावर पूर्वी घर्डाची पण आतां बाटोळी झाली टोपी घाळून माडीबरून येतात. येतांना ते खिश्चांतले खणे खात येतात. ] अण्णा : काय अंबे, कुणाची बाट बघत आहेस ! गेछा वाटतं जर्यता ! अंबू : आतांच गेळे ते. कण्णा : मग येवढ्यांत कसा येईल १ आल्याबर त्याच्या आलपास राहात जा, अग, कश्ादैवाय फळ नाहीं मिळत. चणे खाबे लोखंडाचे । दहा दहा तास खांसाहेबांच्या घराच्या खाली उभा राहायचा मी दोन पायांबर. केव्हां केव्हा बरून विड्याची चूळ टाकीत ती देखील पडायची अंमाबर, म्हटळं, तरी हरकत नाहीं. अमिषिक होतो. आहे. हा आपल्याबर, तेव्हां ही बिद्या साध्य झाली वरे. (कुठली तरी तान घेतात आणि उघडलेल्या तोंडांत दोंगदाण्याचा बोकणा भरतात. )




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now