सतरा वर्षें | Sataraa Varshen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sataraa Varshen by मो. ग. रांगणेकर - Mo. G. Raanganekar

More Information About Author :

No Information available about मो. ग. रांगणेकर - Mo. G. Raanganekar

Add Infomation AboutMo. G. Raanganekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इ्याम १ काढला नाहीं म्हणून तें खोटं थोडंच होणार आहे ! इंदिराबाई : हलकट, नीच... इ्याम : हव्या तेवढ्या शिव्या दे. त्यामुळें झालेली गोष्ट ब्रह्म- देवालाही निस्तरतां येणार नाहीं. इंदिराबाई १ तुझ्या रक्‍तांतला एक थेब देखील त्याच्या रक्‍तांत नाहीं, समजलास १ आपला मुलगा म्हणे ! तुझ्या रक्‍तापासून तो झाला आहे याची जाणीव तुझ्या अंतःकरणाला असती, तर मला फशीं पाडून तोंड काळं करून निघून गेला नसतास. आणि आज इतकीं वर्षे ही गोष्ट बाहेर फोडायची धमकी देऊन माझ्यापासून पैसे उकळण्याचा नीचपणाही केला नसतास. तुला थोडीसुद्वां माणुसकी नाहीं. . . तूं पद्चू आहेस. . . राक्षत आहेस. इ्याम २ ( कमालीच्या थंडपणानें ) मी आहे हा असा आहे. तुझ्या आईला, भाऊंना--सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे. आणि ती लपवून शंकररावांशीं त्यांनीं तुझं लय़ लावून दिलं. आतां फक्त शंकररावांना हे कळलं म्हणजे बस्स, इंदिरावाई : कळव, अवशय कळव. पाहूं तुला काय मिळतं तें. इ्याम : समज, मला कांहीं मिळालं नाहीं. पण तुझी काय वाट ! इंदिराबाई १ सांगितलं ना तुला एकदां-मी त्यांना नको असेन तर ते मला घरांतून हांकून लावतील. शयाम : आणि पद्मा ? इंदिराबाह्द ३ तिचं काय होणार १ झयाम १ काय होणार १ ( विकटपणें हंसून ) काय होणार, याचा विचार केला नाहींस, म्हणूनच इतकी बेफिकिरीने बोलते आहेस मघांपासून. विचार कर इंदू, तुझा लग्नापूर्वीचा इतिहास जगाला कळल्यावर तुझ्या पद्माशीं लग्न करायला कुणी तयार होईल १ जिची आई अशी तिची मुलगी तरी काय निपजणार १ खाण तशी माती. कोण तयार द्दोणार तिच्याशीं लग्न करायला ? १४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now