ऐतिहासिक पोवाडे भाग १ | Aitihaasik Povaade Bhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ऐतिहासिक पोवाडे भाग १  - Aitihaasik Povaade Bhaag 1

More Information About Author :

No Information available about यशवंत नरसिंह केळकर - Yashvant Narsingh Kelkar

Add Infomation AboutYashvant Narsingh Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुरस्कार. भा. इ. सं. मंडळ पुरस्कृत ग्रंथमालेची लोकप्रियता सारखी वाढत आहे असें स्पष्ट दिसतें. शिवभारत, हिंदी शिल्पशाक्न इत्मादि अपूर्व ग्रंथ या मालेत नुकतेच दाखल झाले आहेत. त्याच्याच पाठोपाठ रा. यशवंत नरसिंह केळकर यांचा वरील ग्रंथ बाहेर येत आहे. हा ग्रंथ वाड्यय व इतिहास या दोहीच्या ओक्त्यांस अनक रष्टींनी अपुवे वाटेल अशी खात्री वाटते. आणि असा सुंदर ग्रंथ मोठथा परिश्रमाने तयार करून रा. केळकर यांनीं तो भा. इ. खं. मंड- ळाच्या पुरस्कृत प्रंथमांत दाखल करण्याची उत्सुकता दर्शवली याबद्दल त्यांचे सानंद आभार मानळे पाहिजेत. या ग्रंथांत जुने ऐतिहासिक पोवाडे निवडून त्यांच्या पाठाची मोठ्या परिश्र- माने आणि कोशल्याने चिकित्सा करून, अ्थबोधक व अवांतर टीपा जोडन वगेरे अनेक रातीनीं ग्रंथ होइल तेवढा उपयुक्त करण्याचा प्रयत्न केळकर यांनीं मोठ्या कसे[शीनें केला आहे असं कोणासद्दी दिसून येईल. या पुस्तकाला त्यांनी मोठी विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे ती वाच«। असतां त्यांनीं वाड्ययेति- हासाचीं फार नांवाजण्यासारखी कामगिरी केली आाहे आणि त्यांच्यासारख तरुण, उत्खाद्दी, बद्धिमान व कष्टाळु शोधक व चिकेत्सक पुढे येत आहेत ह त्यांस भूषणावह आणि आपणांस फार संतोषावद्द होय यांत संशय नाहीं. आपल्या प्रस्तावनेत रा. केळकर यांनीं ठिकठिकाणी इतिहाससशोधकांनीं पोवाडे-खशे- घनासंबंधाने केलेल्या दुलेक्षाविषया उल्लेख करून त्यांना विनंती व सचना केलेल्या आदत पण आमर्चे त्यांना अयं सांगण आहे कींत्यांनीं असें बाह्देर बाहेर न राहतां इतिह्ाससशोधकांतच याव म्हणजे हॅ काम मनाजोगे होईल. आम्ही तरी द्वॅच पहात आहात कीं खशेधनाच्या ज्या अनेक शाखा आहेत त्यांचा सांभाळ करणारे रा. केळकरासखारखे नव्या दमाचे व लायख असरे गृहस्थ अधिकाधिक लाभावेत. अजून पुष्कळ शाखांकडे दुलेक्ष होत आहे. आपल्या मह्दाराष्ट्रेतिह्यासाविषयीं बोलावयाचें तर येथील* म्हणजे महाराष्ट्रांतील देवळें देव व देवघमं, तर्संच जुने वाहतुकांचे रस्ते, जुनें शिल्प, ( घरे, किले, देवळं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now