भारत - भ्रमण | Bhaarat Bhraman
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
123
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामकृष्ण गोपाळ भिडे - Ramkrishn Gopal Bhide
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(४)
व इंग्रजी आभिनिवेशाचे लिहिणे विपुल झालेले आहे. हिंदु अभिमिवेशाचे
नुकतेच जोरावूं लागले आहे. हा हंदु अभिनिवेद्य रा. भिडे याच्या
या पुस्तकाताहे जागजागी उतरलेला आहे.
याचा अर्थ मात्र असा नव्हे की, जेथ जेथे रा. भिडे हे हिंदूंच्या
महत्त्वाचे 1दिग्द्शन करताना 1६सतात तेथे तेथे नुसता अभिनिवेदच आहे.
शास्त्रे आणि कला याच्या प्रातात हिंदूंनी एके कारळी कलेली कामगिरी
इतकी अपूर्व झालेली आट की, त्याचा आभिमान मान उंच करून त्यानी
निरतर वाहावा, मुसल्मानानादि अभिमान वाह्ण्याजोग्या गोष्टी आपण
केल्याचे दाखवून देता येईल आणि तसेच इंग्रजानाहि. कोणत्या गोष्टीचे
निर्मळ श्रेय कोणास ।केती हे चौकझीनेच ठरबावे लागतें. मुसलमान-
पूर्वकालात1लि भारतीय शिल्प घेतले तर त्यातहि भव्यता, कुदलता 1ने
0श्वय भरलेले आपणास आढळून येईल. परंतु यवन (ग्रीक ) किंवा
असुर ( असीश्यिन ) किवा चीन या देशाशी जो प्राचीन काळी आमचा
संब्ंच आला त्याचाहि परिणाम एक्मकावर होऊन दवाणधेवाण काही
झालेच नसेल असे उपलब्ध पुराव्यावरून कधीच म्हणता यणार नाहीं.
प. वा. सर आम्ल स्टाईन् प्रभ्रति संद्योचकानी जम विलेर्ली प्राचीन साधने
किंवा मांहनजोडारी वगेरे स्थळीं नर्वी हार्ती लागलेली साधने प्रत्यही
आपल्या शानात नवी भर घाळून विचारात बदल घडधून आणणे आप-
णास भाग पाडीत आहेत. जिज्ञासूनी स्वतःची खात्री होण्याजीगा पुरावा
पाहण्याची आणि तपासण्याची नेहर्मी तयारी ठेवावी म्हणजे झाले.
आजच्या दिल्लीच्या परिसगत जुन्या अनेक नगराच्या सीमा सापड-
तात. कारणी त्यात दडलेव्या सात नगरीची नावे सागतात लर कारणी
बाराची सागतात ! ज्यास इंद्रप्रस्थ म्हणतात, तेथे पाडवाचे अवद्षेष झद्या1पि
तरी सापडले नाहीत. परतु इंदरपत मांवाचे म्थेडं ज्या जागेवर नांदत
आहे, तच पूर्वीचं इंद्रप्रस्थ असल पाहिजे. त्या दृष्टी उत्खनन आणि शोध
User Reviews
No Reviews | Add Yours...