पैसा | Paisaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paisaa  by नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
---प्रकरण १ लॅ--- मी प्रेमाच्या गांवा जावे । मग ऐकावे या बोळा !! ---गोविन्दाप्रज मी कोण १ आणि माझी ओळख करून द्यावयाची ती कां १ माझ्या ओळ- खोपासून जगाला लाभ-आनंद कसला १ आणि दुःखच होणार असेल, तर तें मी कां द्यावें] लोकांनीं तरी कां घ्यावे १ असा म कोण १ मग मी-माझें नांव, माझी ओळख-माझषे चारित्र्य, वगरे लोकांवर मी कां लादावींत १ पण खरं म्हटलें तर मला माझी ओळख करून द्यावयाचीच नाही. मला ओळख करून द्यावयाची आहे, ती दुसऱ्याच एका व्यक्तिची | त्या व्यक्तिनें मला आजच्या परिस्थितीला आणून पोंचविलें आहे. त्या व्याक्तेन॑ मला * मनुष्य * कोटींत आणून बसाविलें आहे. त्याकरितां माझ्या रृष्टीनें त्या व्यक्तिचें चारित्र्य निदान माझ्या मनःसमाधानाकारितां तरी:वणेन करीत बसणें माझें पवित् कतेव्य नाहीं काय १ आतां ज्या व्यक्तिचा चरित्रपट मी पुढें मांडणार, त्याबरोबर माझाही संबंध येणार-देवाब्राह्मणांच्या साक्षिनें, * सावधान ? शब्दांच्या भंगल घोषणेंत, मंगलाक्षता माथ्यावर उधळून घेत घेत सूरसनईच्या सुस्वर आंला- पांच्या मधुर वातावरणांत-ज्या व्यक्ताची आाणि माझी जन्माची जोडी जमली, त्या व्यक्तिच्या चरित्राशीं माझा संबंध कसा येणार नाहीं १ म्हणून तात्पुरती तरी माझी ओळख मला दिलीच पाहिजे. मी म्हणजे कांही तसा कोणी आद्वतीय-असामान्य प्राणी नव्हे, कुठल्या एकाद्या इतिहासप्रासिद्ध घराण्याशीं कोणत्या प्रकारचें माझे सुतग्रुत जमण्या- सारखं नाहीं. परंपरेचे शास्त्रीपंडितांचें “विद्वान ? घराणें, म्हणून, माझ्या घरा- ण्याची ख्याति नाहीं, कीं, “इनःमदार-जहागीरदार * असाही उद्केख करण्या- सारखें आमच्याकडे कांद्दी नाहीं. तुम्हां चारचौधांप्रमाणेंच ग्रंहस्थबाण्याचे माझें घराणें. घरीं अध्प्रहर अठरा विश्वे दारित्य कुलपरंपरेनें चालत आलें आहहे, असे ग्हस्थीबाण्याच्या जीवाला सांगायला जड जातें, म्हणून सांगायचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now