निर्माल्य २ | Nirmaalya 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nirmaalya 2 by नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नाटकवाला ! काय बडबडतां * जागा द्यायची नसेल तर देऊं नका ! डोक्यावर घेऊन बरा ! पण बडबडतां काय असे * बाबुराव, चल बाहेर ! ऐकत काय राहिला आहेस ! या राजेश्रींना नाटकवाले म्हणजे माणसं नव्हेतच असंच वाटतंयू ! चल, हीच जागा तुला काय दूध देते! छप्पन जागा तुला मिळतील. काढ पाय येथून ! ?” मालकाची बडबड चालळूंच होती. बाहेर आलेल्या बायका जागच्या- जागी थिजल्या होत्या. बाबुरावांच्या मनांतून त्या घरमाकांस “मी नाटकवाला असलो तरी मला बायको आहे, मुलं आहेत, आई बहिणी आहेत; ग्रहस्थपणाची जबाबदारी मला कळते, तेव्हां जागा द्यायची नसेल तर नका देऊं, पण असें वेडेंबाकडें बोळूं नका, आणि सर्रास मत ठोकून देऊं नका * असें सरळ सांगावें आणि मग बाहेर पडावे, असें होतें. पण आंतां तसें सुनावण्यांत तरी काय विद्देष अर्थ होता * म्हणून मी त्याला बोळूं दिलें नाहीं; तोही हट्टाला पेटला नाहीं. आम्ही त्या घराच्या बाहेर मुकाय्याने पाय काढला. पश्चात्‌ त्या म्हाताऱ्या घरमालकाची आपल्या बायकोशीं एकसारखी वटवट चालूं होती, ती किती वेळ चालली होती कुणास माहीत ! वा त्या घराच्या बाहेर पडल्यावर किती तरी वेळ बाबुराव व मी अगदी मुकाय्याने चाललो होतों. कुठें चाललो होतों कोण जाणे ! माझ तर लक्ष रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घराकडे ““'0 16१ कुठें आहे काय नभनभ: जु के
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now