संत कान्होपात्रा | Sant Kaanhopaatraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sant Kaanhopaatraa by नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पाहिला - प्रवेश पाहेला ३ गुळाब०--कांहीं नको. सावकाश होऊ द्या. देवपूजेत अडथळा नको. शामा०--बाळ जरा देवभोळी आहे. थोर मनान असंच तिच्या या गुणाकडे दुलेक्ष करायचं. देवाचं एकदां तिच्या मनासारखं झालं, म्हणजे ती तुमच्या सेवेत मुळींच कसूर करायची नाहीं. म्हणून म्हणते तिला संभाळून घ्यायची. राग-गीोशी. ताल-वत्रिवट. चाल-अखिया मिलावे. जरि जाति-हीना, निल कान्हा । प्रभुगुणगानीं रमवी मना ॥ घु०॥ नच दोष द्यावा, ना दुखवा । रिझांवेल बाल खाच दयित प्रणयांत ॥ १॥ गुलाब ०--शामाबाई, हें काय बोलणं * माझ्या हृदयाला मी कसा दुखवीन ! मूर्तिमंत प्रीतिदेवतेशीं मी कृतप्न कसा होईन १ जिच्या प्रेम याचनेकरितां कुबेर आपलं भांडार चरणांवर ओतील, चक्रवर्ती आपलीं अधिकारसूत्र जिच्या चरणीं वाहील, विद्वानांतला विद्वान जिन्यावरून आपली सब विद्या ओवाळून यार्कील, ती कान्हा माझी प्रीतिदेवता झाली. तिनं आपण होऊन मला आपल्या हदयरसिंहासनावर बसविल, त्या माझ्या प्राणेश्वर्यला मी स्वग्नांत तरी कसा दुखवींन * शामा[०--असं आहे म्हणूनच तर तुमच्या या पवित्र संबंधाला मीं संर्मात दिली. शेवेती, जा बरं इतक्यांत कान्हेच्या मेत्रीणी जमूं लागतील, निमत्रण दिलेली थोर थोर मंडळी यायला लागतील, त्यांच्या व्यवस्थेसाठी अगोदर जा बरं ! ( शेवती जाते. ) गुलाबचंद, कान्हा देवघरांतून येई- पर्यंत आपण पालिकडच्या दिवाणखान्यांत विश्राति घ्यावी. गुळाब०--माझी कांही हरकत नाहीं. ( शामाबाई जाते. ) माझ्या लाडकीला भेटायला मन कसं उतावीळ झालं आहे ! कान्होपात्रेला भेटून अधी दिवसही लोटला नसेल, पण मला अधे युग झाल्यासारखं वाटतं. माझी तपश्चयया आज फळाला येणार ! कान्होपात्रेला पाहिल्यापासून मी माझं घर विसरलो. अर्धांगीला अधंचंद्र दिला. सर्वस्वावर लाथ मारली आणि कान्होपात्रेच्या पायांवर आयुष्य वाहिलं त्याचं सार्थक आज होणार,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now