संगीत पहिळा कवि | Sangiit Pahilaa Kavi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत पहिळा कवि  - Sangiit Pahilaa Kavi

More Information About Authors :

वि. मा. दी. पटवर्धन - Vi. Ma. Di. Patavardhan

No Information available about वि. मा. दी. पटवर्धन - Vi. Ma. Di. Patavardhan

Add Infomation About. Vi. Ma. Di. Patavardhan

सी. म. बापट - Si. M. Bapat

No Information available about सी. म. बापट - Si. M. Bapat

Add Infomation About. . Si. M. Bapat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक १ ला प्रवेश पहिला आ ( स्थकळ--इंद्रसभा, इंद्र सिंहासनावर बसला असून रंभेच नृत्यगीतः चालूं आहे. ) [१] रंभा-- रुणझुण पजण वाज चंचल नयना नाचत ललना स्वग खुखाचा साज ॥ घु० ॥ ठांगार रसाची गंगा उघाळित शे दिव्य तरंगा मधुर गीत रमवीत भनाला नाद जगी तो गाज ॥ १॥ नवलाचा दिन हा दिला रसिकांचा राजा रमला सुंदर पाहला रंग बहरतां हा नवबाला लाज ॥ २॥ ( नृत्यगीत आटोपल्यावर अभिवादन करून रंभा बाजूला होते. मंद वीणानाद लांबून ऐकूं येत असल्याचा भास इंद्राला होतो. ) इंद्र---( विस्मयांने ) वीण्याचा हा मंजुळ नाद कुठून येत असावा! आवाज तर अगदी ओळखीचा वाटतो. नारद मुनि तर इकडं येत नसतील ना !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now