परिहास | Parihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : परिहास  - Parihaas

More Information About Author :

No Information available about शामराव ओक - Shamrav Ok

Add Infomation AboutShamrav Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बदळी कां झाळी र. काबिल, नक्षरूल इस्लाम, दख गवान, हीं नांवें त्यांच्या बोलण्यांत सर्रास येत असत. जन्या व सुप्रसिद्ध लेखकांबद्दलूच नव्हे तर होतकरू व नव्या लोकांविषयीहि मियां मनवर याची माहिती आज- तागायत होती. कारण ते स्वतःची गणना हळहळू ज्येप्ठ व वरिष्ठ भाषासेवकांत करू लागले होते, व साहित्यनभांगणांतल्या सवंश्रृत तार्‍यांशीं नुसती तोंडओळख असण्यापेक्षा एखादा नवीनच तारा शोधून काढण्याची आणि त्याची चमक साहित्यतभांत आपल्या एकट्याच्या मध्यस्थीने पाडण्याची मनवरमियांची अंदरकी तमन्ना होती. आपल्या स्वत.च्या कलमाचा असर नाही पडला तर न पडो पण एक तरी छपा रुस्तम आपल्या हातांनी मंदानांत आणावा, थोडक्यांत म्हणज कुणाला तरी पुढे आणून, कळावन्त नाही तरी निदान कलापारखी म्हणून कीति मिळवावी, अशी सुप्त प्रचोदना महेदी मुनवर यांच्या मनास एकसारखारखी होऊ लागली होती. आणि त्या सुमारासच त्यांच्या गांवी गुलाम कादर बट आले हजरते बट अलीगडला असल्यापासूनच विद्ठत्ता आणि प्रतिभा या गुणांबद्दल नामांकित झाले होते. दखनी उर्द्च्या खास तालिमीबद्दल त्यांना उस्मानिया युनिव्हसिटीनें * जबानते उलतब्रीब ' - का असला कांहींतरी-- किताबहि दिला हाता. त्यांचे लेख व त्यांची शायरी जसखरूल , 'उत्‌ृतबस ' ' ह॒श्मेकच्म ' ' शमदार ' इत्यादी विख्यात उद्‌मासिकांतून छापून येत होती. ते आल्यामुळे हेहया- बादेच्या साहित्य प्रेमी मंडळांत नवा दम आला, विद्त्तेत भर पडली आणि मंफलीला रंग येण्याचा मोका दिसू लागला -व मुख्य म्हणज मृनवरमियांच्या उत्साही उपक्रमांना भरपूर सबब मिळाली ! हृजरते बट ओबेदुल्ला हायस्कुठचे हेडमास्तर होण्या- साठी हंहयाबाद स्टघनावर येऊन दाखल झाल्यापासून त्याना जनाबं मुनवर यांनी जे पकडले तें त्यांना जवळजवळ गृडाळलेच. स्वागत, अगत्य, पाहुणचार, आदाव-अजी, तकल्ठूपफ, आणि खिदमत अशा सव मागांनी त्यानी बटसाहेवाच्या वटुमुर्ताठा इतके घेन टाकले की शाळंच्या नोकरीतल्या ५-६ तासांखेरीज इतर वेळ विना-मुनवर असा त्यांना, दॅटुकटात,ताहीपर्व्लेडे झोप?ाक्षतीयी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now