पुण्यधाम सेवाग्राम | Punyadham Sevagram

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पुण्यधाम सेवाग्राम  - Punyadham Sevagram

More Information About Author :

No Information available about प्रेमा कंटक - Prema Kantak

Add Infomation AboutPrema Kantak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सेवाग्रामची “बापुकुटी'” ध्‌ विनीमातीची वनविलेली, वाळखेळण्यासारखी शोभणारी मकटनयी हीय ! तीन इवलीशी माकडे । एकाने आपल्या दोन्ही हातानी स्वत चे डोळे क्षाकलेले, दुसऱ्याने आपले दोन्ही कान झाकलेले व विसऱ्याने आपले तोड झाकून घेतलेले । । हे मातीचे चित्र गांधीजीना प्रवासातही सोबत करीत असे संतत जागरूक राहण्यासाठी आपणं त्यास आवल्या दप्टीसमोर ठेवतो, असे ते म्हणत आश्रम- भंजनावलोतील तुकारामाच्या एका अभगाचे सार ते छाक्षणिक रीत्या शिकवीत असे - पापाची वासना नको दाऊ डोळा । त्याहुनी आधळा बराच मी ॥। तिदेचे श्रवण नको माझे कानों । बधिर करोनी ठेवीं देवा ।। अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि भुका बराच मो ॥ गाधीजीची अभिषरुचि दाखवते को, जीवनाच्या खऱ्या कलेचे ममं ते जाणत होते. कलेच्या नावाने सर्वत्र धिंगाणा घालणारी वि- कला त्याना पसत मव्हती. शुद्ध सस्कारी जीवनातून समृद्धि आणि रसिकता याचा पूर्ण परिपोष त्याच्यात झाला होता व म्हणून या गरीव झोपडीचे आकर्षण जगातील थौर थोर लोकाना झाले होते. था सत्यनिष्ठ व अहिसाभवत कमंयोग्याच्या वास्तव्यामुळें झोपडीला दिव्यत्व प्राप्त झाले होते 1 राजघराण्यातील मडळो, धनाढच व्यापारी, आतरराष्ट्रीय रयातीचे विद्वानू, देशोदेशीचे राजकारणी पुढारी व नामाकित॑ वृत्तपत्राचे सपादक आणि बातमीदार, सर्वांनी या झोपडीचे दर्शन घेऊन तीत वास्तव्य करणाऱ्या दिव्य विभूतीचा संदेश एकला आहे. तरी सुद्धा मृस्यत्वे ही झोपडी गरीव, दलित, पतित व रोगी याची साउली वनलेली आहे येथेच राहून गाधीजीनी भारताच्या स्वातत्र्यासाठी करावयाच्या अतिम छढ्याकरिता तीव्र तपश्‍चर्या केली येथील शातीतूनच त्याना प्रेरणा मिळत असे. फार महत्त्वाचे निर्णय त्यानी येथेंच घेतले 1 झोपडीतील व झोपडीच्या भोवतालचे वातावरण गाघीजीच्या चैतन्याने भरून राहिले आहे घट फुटल्यावर घटाकादय व महदाकाद ही एक झाली 1! क क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now