संगीत स्थानिक - स्वराज्य | Sangiit Sthaanik Svaraajya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
140
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)स्थानिक-स्वरा[ज्य ३
सूत्रघारः--कथानक होय १ बकडों कथानके आहेत त्यांत !
नटीः--पग सगळीं कथानके मूळ कथानकाला घरूनच आहेत ना!
खूत्रधार।ः--अग तर ! मुख्य छॉट मुनतिपालिरी स्वतःच आहे;
त्यालाच अनुलक्षन यव प्रवे्य आहेत !
नटी'--पहा पुन्हां रागावलांत | तुम्ही माझ्या म्हणण्याचा अर्थ नाहीं
पमजलांत ' तुमच्या नाटकाचा हेतु काय १
सूत्रघारः'--एक तर ! सऱ्यांच्या काळीं आमच्यांत राजरोस वावरणाऱ्या
काहीं आपमतलबी, दाभिक, भोंदू लोकानी घातलेला धिंगाणा चांगला चव्हा-
ट्यावर आणून त्याचा चागला खरपूय समाचार घ्यावयाचा ! त्याचा स्वाथ-
साधु रवेरसंचार जगाठा दाखवायचा ! निभाडपणाने, निस्पृहतेने व कोणच्याही
विवक्षित व्यक्तीठा अनुठक्षून न खिहितां त्यांच्या र्थानिक स्वराज्याचा धुडगूस
अशा रीतीन जगास दासखपयाययांचा कीं तो पहात असता ते या रंगभूमीच्या
आरशात आपले आपव्याठाच हसण्यात दंग होऊन जातील । मग घरीं
गेल्यावर खुद्याल त्यानीं नाटकांचा सारांग, कथानक, हेतु याचा निवांत
विचार कराव !
नटी --एकंदरीत दुमच्या कल्पनासाम्राज्यांत सरसकट बारा टक्केच
आहेत म्हणायचे १ चांगला नाही, वाईट नाही, सजन नाहीं, पंडित नाहीं; जो
येइल तो भरडून काढायचा उपहासाच्या जाल्याने १
खूत्रधारः--तं अजून मूळपदावर आहेसच ! अग वेडे, मूखीचा,
दांभिकांचा उपहास करणे म्हणजे पयोयानें आपोआपच सद्गुणांचा परिपोष
केल्यासारखं नाहीका होत १ म्हणे सरसकट बारा टक्के! असें कस होईल १
शक्य तरी आहे का! या ठिकाणीं, या वेळेसच, या रसिक्वृंदांतच असे
थोरथोर राष्ट्रभक्त, खा्थत्यागी, परोपकारी सत्पुरुष बसलेले आहेत कीं, त्यांची
कितीही स्तुति केली तरी ती अपुरीच होईल ! त्यांनीं केवळ राष्ट्रोद्धाराकरितां
व लोककल्याणाकरितां इतक्या यातना, मानखंडना आणि हालअपेष्टा सहन
केल्या असतील कीं, आमच्यासारख्या सामान्य जनांनीं त्यांचे उतराई
होण्याकरितां आपल्या शरीराच्या कातड्याचे जोडे जरी त्यांच्या पायांत घातले,
तरी त्यांचे उपकार फिटणार नाहींत ! अशा माझ्या मायभूमींतील सज्जन
User Reviews
No Reviews | Add Yours...