संगीत स्थानिक - स्वराज्य | Sangiit Sthaanik Svaraajya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Sthaanik Svaraajya by माधव नारायण - Madhav Narayan

More Information About Author :

No Information available about माधव नारायण - Madhav Narayan

Add Infomation AboutMadhav Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्थानिक-स्वराज्य डे नटी:--पण सगळी कथानके मूळ कथानकाला घरूनच आहेत ना * सूच्रघारः---अग तर ! मुख्य पॉट सुनसिपालिटीने स्वतःच आहे; त्यालाच अनुलक्षून सर्व प्रवेश आहेत ! नटी*---पहा पुन्हां रागावलांत ! तुम्ही माझ्या म्हणण्याचा अर्थ नाई समजलांत ! तुमच्या नाटकाचा हेठ काय! सूत्रघारः--एऐक तर! सध्यांच्या काळीं भामच्यांत राजरोस वाबरणाऱ्या कांही आपमतलबी, दांभिक, भोंदू लोकांनी घातलेला थिंगाणा चांगळा चव्हा्यावर आणून त्यांचा चांगला खरपूस समाचार घ्यावयाचा ! त्यांचा स्वार्थसाधु स्वैरसंचार जगाला दाखवावयाचा ! निर्भीडपणानें, निर्एहतेने व कोणच्याही विवक्षित व्यक्तीला अनुलक्षून न लिहितां त्यांच्या स्थानिक स्वराज्याचा धुडगुस अशा रीतीने जगाप्त दाखवावयाचा कीं तो पहात ससतां ते या रंगभूमीच्या आरशांत आपले आपल्यालाच हंसण्यांत दंग होऊन जातील ! मग धरीं गेल्यावर खुशाल त्यांनीं नाटकाचा सारांश,' कथानक, हेतु यांचा निवांत विचार करावा ! नटीः--एकंदर्रीत तुमच्या कल्पनासाम्राज्यांत सरसकट बारा टक्केच आहेत म्हणायचे १ चांगला नाहीं, वाईट नाही, सजन नाहीं, पांडेत नाही; जो येईल तो भरडून काढायचा उपाहासाच्या जात्यानें ? सूत्रघारः--तं. अजून मूळपदावर आहेसच ! अग बेडे, मूखांचा, दांभिकांचा उपहास करणें म्हणजे पर्यायाने आपोआपच सद्गुणांचा परिपोष केल्यासारखे नाहीका होत १ म्हणे सरसकट बारा टक्षे ! अर्स क्ल होईल १ शक्‍य तरी आहे का१ या ठिकाणीं, या वेळेसच, या रसिक- बृंदांतच असे थोरथोर राष्ट्रभक्त, स्वार्थत्यागी, परोपकारी सरपुरुष बसलेले आहेत कीं, त्यांची कितीशी स्ठुति केली तरी ती अपुरीच होईल ! स्यांनीं केवळ राष्ट्रोद्याराकरितां व लोककल्याणाकरितां इतक्या यातना, प्रानसखंडना आणि हालश्पेष्टा सहन केल्या असतील कीं, आमच्या- प्ारख्या सामान्य जनांनी त्यांचे उतराई होण्याकरितां आपल्या शरीराच्या कातड्याचे जोडे जरी त्यांच्या पायांत घातले, तरी त्यांचे उपकार 'फिटणार नाहीत ! अशा माझ्या मायभूर्मीतील सज्जन बंधुभगिर्नींचा उपहास माझ्या स्वप्नीं तरी येईल का १ इतकेंच नव्हे तर, प्रिये--
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now