संगीत स्थानिक - स्वराज्य | Sangiit Sthaanik Svaraajya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Sthaanik Svaraajya by माधव नारायण - Madhav Narayan

More Information About Author :

No Information available about माधव नारायण - Madhav Narayan

Add Infomation AboutMadhav Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्थानिक-स्वरा[ज्य ३ सूत्रघारः--कथानक होय १ बकडों कथानके आहेत त्यांत ! नटीः--पग सगळीं कथानके मूळ कथानकाला घरूनच आहेत ना! खूत्रधार।ः--अग तर ! मुख्य छॉट मुनतिपालिरी स्वतःच आहे; त्यालाच अनुलक्षन यव प्रवे्य आहेत ! नटी'--पहा पुन्हां रागावलांत | तुम्ही माझ्या म्हणण्याचा अर्थ नाहीं पमजलांत ' तुमच्या नाटकाचा हेतु काय १ सूत्रघारः'--एक तर ! सऱ्यांच्या काळीं आमच्यांत राजरोस वावरणाऱ्या काहीं आपमतलबी, दाभिक, भोंदू लोकानी घातलेला धिंगाणा चांगला चव्हा- ट्यावर आणून त्याचा चागला खरपूय समाचार घ्यावयाचा ! त्याचा स्वाथ- साधु रवेरसंचार जगाठा दाखवायचा ! निभाडपणाने, निस्पृहतेने व कोणच्याही विवक्षित व्यक्तीठा अनुठक्षून न खिहितां त्यांच्या र्थानिक स्वराज्याचा धुडगूस अशा रीतीन जगास दासखपयाययांचा कीं तो पहात असता ते या रंगभूमीच्या आरशात आपले आपव्याठाच हसण्यात दंग होऊन जातील । मग घरीं गेल्यावर खुद्याल त्यानीं नाटकांचा सारांग, कथानक, हेतु याचा निवांत विचार कराव ! नटी --एकंदरीत दुमच्या कल्पनासाम्राज्यांत सरसकट बारा टक्केच आहेत म्हणायचे १ चांगला नाही, वाईट नाही, सजन नाहीं, पंडित नाहीं; जो येइल तो भरडून काढायचा उपहासाच्या जाल्याने १ खूत्रधारः--तं अजून मूळपदावर आहेसच ! अग वेडे, मूखीचा, दांभिकांचा उपहास करणे म्हणजे पयोयानें आपोआपच सद्गुणांचा परिपोष केल्यासारखं नाहीका होत १ म्हणे सरसकट बारा टक्के! असें कस होईल १ शक्‍य तरी आहे का! या ठिकाणीं, या वेळेसच, या रसिक्वृंदांतच असे थोरथोर राष्ट्रभक्त, खा्थत्यागी, परोपकारी सत्पुरुष बसलेले आहेत कीं, त्यांची कितीही स्तुति केली तरी ती अपुरीच होईल ! त्यांनीं केवळ राष्ट्रोद्धाराकरितां व लोककल्याणाकरितां इतक्या यातना, मानखंडना आणि हालअपेष्टा सहन केल्या असतील कीं, आमच्यासारख्या सामान्य जनांनीं त्यांचे उतराई होण्याकरितां आपल्या शरीराच्या कातड्याचे जोडे जरी त्यांच्या पायांत घातले, तरी त्यांचे उपकार फिटणार नाहींत ! अशा माझ्या मायभूमींतील सज्जन
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now