महेश्वरदरबारचींबातमी पत्रें १ | Maheshvara Darabaarachiin Baatamiipatren 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महेश्वरदरबारचींबातमी पत्रें १  - Maheshvara Darabaarachiin Baatamiipatren 1

More Information About Author :

No Information available about बळवंत पारसनीस - Balvant Parasnees

Add Infomation AboutBalvant Parasnees

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महेश्वरदरबारचीं बातमीपत्रे. क भन ळा सट सभ आ. आ. आ सटी सटी अशि. चसि पिह पिकत आणि आणी आणो स जी आ विश टी टी टा जा आ ग्लास ही शाऱ्णाीच्टी नाली चि टी मोदी आल टीप्स अटी टीप वासी सीट अनल अहिल्याबांईनींच सविस्तर सांगितले. खंडेराव ्रिंबक इतकेच बोलले जे, श्रीमंत धनी आहेत, जे आबरू त्यांनी दिली आहे, ते जतन करायाचे त्यांचेच हातीं आहे. सर्वजण समर्थ आहेत. इतके मात्र बोलले. येथील प्रकार असा झाला आहे. दोन्हीं तिन्हीं पथके श्रीमंतांच्या पिच्छ्यास होतीं. त्यांत चाकऱ्या सर्वत्रांच्या- च झाल्या. परंतु दादासाहेब निघून गेले आणि हीं पथके माघारीं आलीं हें सवास कळखें. परंतु आपला आपला उत्कर्ष असा शब्द आला नाहीं. जे होणे तं धन्याचे पुर्ण्यकडून होईल असं बोलतात; परभारे सेवकांच्या ऐकिण्यांतही वोढेकराची चाकरी सवोपेक्षां अधिक झाली; परंतु सर्वाची एकदिलता असावी, ह्मणजे कामें होतात. सांप्रत हे लोक बाहेर निघून तिकडे दादासाहेबांच्या पिच्छ्यास जायास कांहीं दिवस लागतील असें दिसत. दुसरी बोलवा आहे कां, श्रीमंत दादासाहे- बांस प्रस्तुत खायास नाहीं. इग्रजाची दादासाहेबाची चित्तशद्धता होई, तोंबर माळवे प्रांतीं व गुजराथ प्रांती धामधूम करून, चार पेसे मेळवावे असें करतीलसें दिसत. बोलवाही अशीच आहे. बाजारी वर्तमान की, दादासहेबानी हेदरनाईकास लिहून पाठविलें ज, आपण असा उत्कषे करून निघून गेलों. तुक्लीं जमीयत पोर्त करून, कृष्णातीरपर्थत ठाणीं बसवीत तिकडून येणें. तुझ्लीं बरोबरीने त्यांस पायबंद देणे, व भॉसल्याकडेस हीं प्रे गेलीं जे, मुधोजी भोसल्याचा मघला पुत्र चिमणाराजा त्यास पांच सात हजार फोजनशीं पाठवून देणें झणून पत्रे दादासा- बाचीं गेलीं. हे बाजारी वतमान ऐकिलें. आपल्याकडील वर्तमान ऐकिलं जे, उभयतां सरदार कूच करून गंगेपरियंत आले. इकडे दरमजल येणार. वोढेक- राविशीं धन्याची कृपारष्टी असावी. धन्याची मर्जी, ह्या फोजा बाहेर निघाल्यावर याजबरोबर मीं जावे. परतु वतमान बातमीची पत्रे कोणाबरोबर पाठवूं१ होळकर तेथून निघाले असले तर त्याची डांकही उठत येईल. मजजवळ तर माणूस एक नाहीं. इकडेच जासूद अगर काशीद नवे ठेवायाची आज्ञा झाली तर तस करीन. तोंवर ता स्वामीनी डाकेची अगर जासूद व काशीद इकडे पाठवावयाची तरतुद केलीच असेल. लवकर व्हाबी. जासुद सेवकाजवळ येत, तोंबर महेश्वरी राहूं कीं फोजेबरोबर जाऊं१ यासही निघायास आणखी आठ चार दिवस लागतील. तोंवर काय ते आज्ञाही येईल. देखले ऐकि वर्तमान सेवेसीं श्रुत होय हे विजञप्ति.?'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now