चार दिवस सुनेचे | Chaara Divasa Suneche
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
167
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामण विनायक जोशी - Chintaman Vinayak Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माऊचे उद्योग ११
शास्त्र अगदीं नवं आहे. तुझ्या औषधांना ना रूप, ना रंग. तीं
कोण घेणार? त्यापेक्षां दवाखान्याची जागा भाड्यानं दिली
तर पांच-सात रुपये भाडं तरी येईल.
असं मी म्हटल्यावर त्याला वाईट वाटलें. एकदां तो म्हणाला,
*एकंदरीनं ताई, मी तुझं नुकसान करतों आहे म्हणायचं. पण
मला खात्री आहे कीं, माझा धंदा चांगला चालेल नि तुझं
सगळं भाडं फेडून टाकीन.
मी म्हणाले, *' एकाद्या नवीन गोष्टीचा प्रघात पाडायचा
असेल तर तिच्याबद्दल लोकांना माहिती सांगायला पाहिजे.
तूं कांहीं जाहिरात देशील, नाहीं तर कुठे लेचकर देशील तर
लोकांना होमिओपाथीची माहिती होईल, अन् ते तुझीं औषधं
घ्यायला लागतील.'
वर्षभर एकहि रोगी किवा एकहि पैसा मिळवल्याशिवाय
त्यानं दवाखाना चालूं ठेवला. मग त्याच्या डोक्यांत पैसे मिळ-
वायची नवीन युक्ति आली. इटाली देशांत व्हेसू कीं असाच
कायसा ज्वालामखी पर्वेत आहे. त्याचा मधन मधन स्फोट
होत असतो, हें मी कशाला तुम्हांला सांगायला पाहिजे ?
तसाच स्फोट होऊन त्याच्यांतून लाव्हा रसाचे लोटच्या लोट
बाहेर पडले. त्यांत गांवच्या गांवं बडन गली, पण चमत्कार
असा कीं त्या रसाचा स्पर्श झालेल्या जागेवरचे माणसांचे नि
गुरांचे रोग साफ बरे झाले. हया स्फोटानंतर थोड्याच दिव-
सांनीं भाऊनं पुढील जाहिराती वांटल्या :-
लाव्हा रसाचे डबे
' व्हेस पर्वतामधन वाहिलेल्या लाव्हा रसाचे डब डॉ. रणछोड
राय हघांनीं स्पेवाल आगबोटीनं मागविले आहेत. ते आल्यानंतर
लहान लहान डब्यांतुन लाव्हा विक्रीस ठेवण्यांत येईल. हा
लाव्हा रस त्वचेच्या सर्व रोगांवर जालीम उपाय आहे.'
ह्यानंतर डॉ. रायनीं एक हजार डब्या विकत घेतल्या.
User Reviews
No Reviews | Add Yours...