छन्दोरचना | Chhandorachanaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : छन्दोरचना  - Chhandorachanaa

More Information About Author :

No Information available about माधव त्रिं. पटवर्धन - Madhav Trin. Patavardhan

Add Infomation About. Madhav Trin. Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अनुक्रमणिका सद्क्षेपांचे स्पष्टीकरण पृष्ठाडूक अध्याय १ ला १ काही छन्दोविषयक प्रश्न (१-४७ ) गद्य आणि पद्य ( २ ), पद्मरचनेचें व्याकरण ( ३-४ ), पद्नक्षेत्राचा सड्कोच (४-५ ), पद्याची काव्यानुकूलता ( ५-६ ), पद्मरचनेची कृत्रिमता ( ६-७ ), छन्दोशान काव्यप्रेरक नाही, पण काव्यशोधक आहे ( ७-८ ), छन्द आणि चाल ( ८-९ ), काव्यपठन आणि गायन ( ९-११ ), चाल कशी असावी १ ( ११-१२), पद्मग्रकार रूढ कसा होतो १ ( १२-१३ ), रचनाशेथिल्याची अिश्निष्टता ( १३-१६ ), लय म्हणजे काय १ ( १६-१९ ), छन्द अस्वाभाविक आणि नियम- विरुद्ध नाही ( २० ), पद्यग्रवाहाची दिशा ( २१-२२ ), सम्मिश्रणाची प्रतिक्रिया ( २२-२६ ), पद्यांतील टुमी ( २६-२७ ), मराठी पद्यरच- नेचा अितिहास-छन्द, जाति; वृत्त ( २७-३३ ), सुक्तपद्याचे प्रयोग [ चूर्णिझा (३३-३५); लगयमुक्त स्वैरपद्मय (३५-३७), लयबद्ध स्वेरपद्य ( ३७-४३ ), मुक्तच्छन्द ( ४३-४६ ), निष्कर्ष ( ४६-४७ )]. अध्याय २ रा * यमक, यति, अक्षर आणि गण (४८-८९ ). यमक हा पदलालित्याचा ओक प्रकार आहे ( ४८ ), अनेकाक्षरावतति आणि यमक (४९-५० ), यमकाचा भितिहास (५०-५२), यमका- विषयी ाव्र मतभेद (५२-५३ ), यमक अपरिहार्य नाही, पण स्वाभाविक, आल्हाददायक आणि भुपयुक्त आहे ( ५३-५५ ), यमक- स्थान ( ५५-५८ ), यमकान्तीं खटका असतो ( ५८-५९ ), यमकाचें साह्य जातीची मोडणी कळण्यास होतें; पण यमक हें चरणनिर्णयाचें गमक नाही ( ६०-६१), यमक कसें असावें १ (६१), मराठींतील यमकोपयोगाचा भितिहास (६२). यातिविचार (६३-६५ ), पिड्गलाची धरसोड' (६५-६७ ), अक्षरविचार-विवृतसंबृत ( ६७- ६९ ), प्लुत ( ६९-७० ), संयुक्तवर्णपूर्व अक्षर (७०-७४ ), त्रध्ल हे शुद्धस्वर नव्हेत (७४-७६ ), स्वरभक्ति (७६-७७ ), चरणान्त्य अकार ( ७७-८० ), शिष्टसम्मत स्पष्टीच्चाराचें महत्त्व (८०-८१),




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now