मराठीचिये नगरीं भाग - १ | Maraathiichiye Nagariin Bhaaga 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathiichiye Nagariin Bhaaga 1 by दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkarदत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

More Information About Authors :

दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkar

No Information available about दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkar

Add Infomation AboutDatto Ramchandra Kaanegaonkar

दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

Add Infomation AboutDatto Vaman Potadar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मराठीचिये नगरीं पहिलं दालन मराठीचा उगम “ बघ ग आई, दादा किती दुष्ट आहे तो.” “ काय करतोय ! ” 3 “ त्या गरीब भिकाऱ्याची कनी चेष्टा करतोय.” “ कुठें ग॒ चेष्टा करतोय ”' दादा म्हणाला. “मी आपला तो ज दाखवतोय त्याचा अर्थ करून सांगतों आहे !” “ अहाहा! हेंच का रे तुझें अथे सांगणें-त्याळा बिचाऱ्याला बोलतां येत नाहीं म्हणून उगीचच्या उगीच अथाचा अनथे करतोस.” “ ह बघ आहे,” दादा सांगूं छागला, “तो भिकारी होता मुका- तो सारखा कपाळावर हात मारी अन्‌ पोटाकडे बोट दाखवून “आ-आ? करी. मीं त्याला म्हटलं, “बाबा रे, तुझें पोट अन्‌ कपाळ दुखत असेल तर पुढच्या नेने डॉक्टरांच्याकडे जा. ते तुला औषध देतील. हा काय दबाखाना आहे का इथं औषध मागायला!” आहेला प्रथम हंसू आहें; पण मागाहून भिकाऱ्याच्या कळवळ्यानें तिछा वाईट वाटलें. ती म्हणाली--- “ दादा, अरे त्याला बोलतां येत नाहीं; याची थट्टा करायची का १-हें बरं नाहीं--कपाळावर हात मारला कीं डोकं दुखत नसतें-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now