मराठीचिये नगरीं १ | Maraathiichiye Naagaren 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathiichiye Naagaren 1 by दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkarदत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

More Information About Authors :

दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkar

No Information available about दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkar

Add Infomation AboutDatto Ramchandra Kaanegaonkar

दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

Add Infomation AboutDatto Vaman Potadar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेश त काळपुरुष म्हणाला :-- “ तुम्ही देशाचा इतिहास बाचतां, जगाचा इतिहास बाचतां पण जी भाषा तुम्ही हरघडी बापरतां, ती कशी जन्मली, तिचें लहानपणचें रूप कर्स होतें, ती जी हछी दिसते तशी कशी झाली हें मात्र तुम्ही पहात नाहीं. आहे जन्म देऊन मुळांना वाढवते गा ही माणसांना जन्मभर सोबत करून त्यांचें जीवन सुसह्य करते. तुम्ही बोलतां ती मराठी भाषा ! या तुमच्या भाषेंत कित्येक तरी लोकांनीं किती तरी बाड्मय लिहून ठेविलें होतें. जितकें सध्यां लोक हुडकून छापीत आहेत व्यापेक्षां देखील किंती तरी पटींनी तें जास्त लिहिलें गेले आहे; माझ्या हातांतून सुटून जितकें राहिलें आहे त “अजरामर म्हणून तुमच्यापुर्दे आहे. मुलांनो, त्या काळांतील मोठमोठ्या लोकांचीं अद्भुत चरित्रें ब॒ माहिती तुम्हांला वाचावीशी बाटते काय १”! “ होय, आम्हांला बाचार्वीशी बाटते ' मुळें म्हणालीं. “ मग आम्हांला सांगाना ती माहिती “ ह पहा तुम्हांला जर्‌ खरोखरीच ऐकाबयाची असली तर ती मी नाहीं तुम्हांला सांगणार-तीं पहा तेर्थ दोन मुलें आपापसांत बोलत आहेत अन्‌ त्यांचे बाबा त्यांना माहितीहि समजावून सांगत आहेत.”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now