भिक्षुणी - रत्नें | Bhikshuni Ratnen
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
162
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण केशव भागवत - Narayan Keshav Bhagavat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)उपोदघात.
हसवत
“ जितुके कांहीं आपणांसी ठाव । तितुक हळूहळू शिकदाव ।
शाहणे करुन सोडाव । बहुत जन ॥ ''
-देसबाध--१९. १०. १४.
प्रस्तुष प्रथाची रचना पालांवाह्मयातील ग्रंथांवर केली आहे. पार्लावाडमय ब्रिपि-
टक स्वरूपांत अ'हे, त्या पिटकांतील सुत्तिटक म्हणून जो भाग आहे त्याचे पांच नि-
काय (समह) आहेत.त्या बिकायातैकी '* अगत्तर ” निकायातीळ प्रथम संग्रहात “एत-
दुर्ग वर्ग ” म्हणून जो विभाग आहे, त्यातील पांचव्या प्यारेग्राफांत असं वाक्य आढ-
ळ*4, “ एतदरग भिक्खवे मम साविकान भिक्खुगीन ' * “ मिक्षन', माझ्या श्राविका-
भिक्षु्गींमध्यें ह्या अग्र आहेत ” अशा वाक्याने आरंभ करून त्यांत तेरा भिक्षुणींच्या
नांवांचा उल्लेख असून ज्या विशिष्ट गुणांत ती भिक्षुणी श्रेष्ठ आहे, त्याचा निदेंवा केला
आहे. या प्रंथांत या शिवाय दुसरी माहिती दिलेली नाहव; परंतु बद्धघाषाचायीनी
निकायांवर ज्या अट्रकथा ( भाष्ये) लिहिल्या आहेत, त्यापैकीं अगुत्तरनिक.यांतील
“ पबोरथपूरणी ” या नांवाच्या अर्थकथत त्या भिक्षु्णीची चरित्रे दिलेली असून त्याव-
रच प्रस्तृत ग्रंथांत भर दिलेला आहे. त्याप्रमाणेच “ खुददकीनकाय '” म्हणून सुत्त-
पिटकाचा जो पांचवा निकाय आहे, त्यांतील पंधरा किरकोळ पुस्तकांपैकी*' थेरगाथा '”
म्हणून एक ग्रथ आहे.या ग्रंथांत बो: स्थाविरा भिक्षुणंन ज्या गाथा गाइलेल्या अहेत,त्यांचा
सैप्रह केलेला आहे.त्याची भाषा म्हणचे अत्यन्त जुन्या पालीचा असा नमुना आहे.त्या ग्रंथावर
धर्मपाल नांवाच्या कांचीपुरस्थ स्थाविरानें *“ परमत्थदीपनी ? म्हणून जी टीका लिहिली
आहे, त्यांतहि या तेरा भिक्षुणींचीं चरिढें दिलेलीं आहेत. प्रस्तुत पुस्तकांत या दोहाचा-
हि उपयोग केलेला अहे, हॅ वारंवार दिलेल्या टीपांवरून दिसून येईल. या शिवाय “ ध
म्सपद्अदट्रकथा ” म्हणून धम्मपद ग्रंथावरील अद्रकथा, व जातकांच्या अद्रकथच्या आ:
रंभीं जोडलेल्या “ निदानकथेचा ' ही पराम्नर्प घेतला आहे.सारांश, है चरित्रें म्हणजे
एका विशिष्ट पालांग्रंथार्च भाषांतर नसून शवम्र तितक्या साधनांचा उपयोग करून घेऊन
अधुनिक कल्पनांना विशेष जुळती होणारीं अशा चामित्रें मोपांतर स्वरूपांत दिलेलीं आहेल.
- - आपल्या महाराष्ट्रांत पाली वाड्मयाचा परचप्र असणोर विद्वान् बाटांवर मोजण्या-
इतकेच आहत. उद्दयमाची खरी माहित. करून घण्याची इच्छा, आमच्या पंडितांना
क्य़ाप झलिला नाही, अखे दुःखा म्हणावं लागतें. परेतु बुद्धवमं/चे सम्यगूज्ञान करून
घ्याबयाब असेल, तर पाळेवक्ष्मयाच अध्ययन अत्वेत आवदगऊ अदे, पाळ!व(दमय म्हणून '
User Reviews
No Reviews | Add Yours...