श्रीमन्महाभारतार्थ | Srimanmahabharatarth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमन्महाभारतार्थ  - Srimanmahabharatarth

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
3 भूमिपवे २. पृ. १९०-१९५. अध्याय ११ वा--सप्तद्वीपांचें वर्णन १९०. अध्याय १२ वा--उत्तरादि द्वीपांचें वर्णन १९३; ग्रहांचें वर्णन १९५. भगवद्टीतापर्व ३. ए. १९६-४५२. अध्याय १३ वा--९एतराष्ट्राला भीष्मपतनाचें कथन १९६. अध्याय १४ वा--भीष्मवधाविषयीं 'एृतराष्ट्राचे प्रश्न १९७; ृतराष्ट्राचा शोक १९९. अध्याय १५ वा--संजयानें धतराष्ट्राला दिलेला दोष २०२; दुर्योधन-दुःशा- सनसंवाद २०३. अध्याय १६ वा--कौरवांच्या अकरा अक्षौहिणींचें वर्णन २०४. अध्याय १७ वा--दुश्चिहांचें वर्णन २०५; भीष्माचा राजांस आदेश २०६; सैन्यरचनेचें वर्णन २०७. अध्याय १८ वा--कोरवांच्या सैन्यरचनेचें वर्णन २०८. अध्याय १९ वा--पांडवांच्या वज? व्यूहार्चे वर्णन २०९. अध्याय २० वा--कौरव-पांडवांच्या व्यूहांचें वर्णन २११. अध्याय २१ वा--धमाजुन संवाद २१३. अध्याय २२ वा--पांडवांच्या व्यूहांतील प्रमुख वीरांचें वर्णन २१४. अध्याय २३ वा--दुगीस्तवन २१६; फलश्रुति २१८. अध्याय २४ वा--दोन्ही सैन्यांच्या मनोव्ृत्तींचें वर्णन २१९. अध्याय २५ वा--श्रीमड्धगवद्वीता आरंभ २१९; धृतराष्ट्राचा प्रश्न, संजयाचें उत्तर, द्रोण-दुर्योधनसंवाद २२०; दोन्ही सैन्यांच्या मध्यभागीं रथ उभा करण्याची अजुनाची प्रार्थना २२३; अजुेनाचा विषाद २२४. अध्याय २६ वा--कृष्णाजुन संवाद २२८; अजुनाची शरणागति' व आत्म- ज्ञानाविषयीं प्रार्थना २२९; कृष्णानें सांगितलेला आत्मानात्मविवेक २३०; लौकिक न्याय २३७; सांख्य व योग या दोन बुद्धीच्या विभागपूर्वक योगाच्या प्रतिपादनास आरंभ २४०; स्थितप्रज्ञाची लक्षणें २४४. अध्याय २७ वा--अजुनाचा प्रश्न, भगवानांचें या लोकीं दोन निष्ठा आहेत असें उत्तर २५१; कर्मयोगाचें सविस्तर व सकारण प्रतिपादन २५२; कर्म-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now