केंजळगडचा कबजा | Kenjalagadachaa Kabajaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
217
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विद्याधर वामन भिडे - Vidyadhar Vaman Bhide
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भास्कराची बातमी. ७
आणि हे शब्द उच्चारणाऱ्या पोऱ्याचा आवाजही त्यांनीं ओळखिला. कोंडीबा
म्हणाला “ हा भास्कराचा आवाज |!”
धोंडीबा म्हणाला, “होय. भास्करच माझ्याकडे मशाल मागावयासाठीं
आलेला आहे, ”
ह्याप्रमाणें धोंडीबा आणि कोंडीबा यांचीं प्रहनोत्तरें होत आहेत तोंच भास्कर
ते बसलेले होते त्याच खोलींत येऊन दाखल झाला.
परंतु भात्कराचें विशेष वर्णन आणि तो ज्या कारणानें घोंडीबाच्या घरीं
या वेळीं आला होता, त्या कारणाचे स्पष्टीकरण आम्ही पुढच्या प्रकरणांत करूं.
प्रकरण २ र.
भारकराची बातमी,
भास्कर हा वयानें सोळा वर्षाचा असून तो दिसण्यांत एक दोन वर्षे अधिक
वयाचा दिसत होता. तो वर्णानें निमगोरा होता. त्याचा चेहेरा भारी मोहक होता.
तो अंगानें गुटगुटीत असून त्याचे अवयव प्रमाणशुड होते. त्याचें कपाळ उंच,
ढोळे विद्याळ आणि काळेभोर होते, आणि त्याच्या मित्रया जाडसर परंतु कमान-
दार असून अपग्रांकडे निमुळत्या होत गेलेल्या होत्या. त्याचें नार सरळ होतें,
आणि जिवणी लहान होती, आणि बोलतांना त्याचे बारीक आणि हारीनें सारखे
असलेले दांत दिसत ते मोत्याप्रमाणें स्वच्छ होते. एकंदरींत त्याच्या क्षरीराची
आणि तोंडाची ठेवण गुटगुटीत आणि ठमठशीत होती.
ह्या वेळीं त्याचा पोशाख पोरवयाला साजेता होता. त्याच्या पायांत एक सुशीची
तेग विजार गुढध्याखालीं थोडीशी उतरलेली असून अंगांत एक पांढरा स्त्च्छ
सदरा होता आणि त्याच्या डोक्यावर एक मोंगलो टोपी मोठ्या अक्डबाज रीतीनें
डाव्या कानाकडे कललेली ठेवळलेठी होती. त्याच्या डाव्या हातांत एक भोवरा
होता आणि. उजव्या हातांत जाळी होती. ती तो एकदां उजव्या आणि एकदां
डाव्या खांद्यावर पोरकटपगानें टाकीत होता.
हा सुलगा कोंडीबाच्या बहिणोचा मुलग होता. तो नबाबाच्या खास तैनातीला
असून रात्रीच्या वेळीं नबाब पाहेबांना मशाल दाखविण्याचें काम त्याच्याकडे असे.
दातेगडाच्या पायथ्य!शीं कासेग:व म्हणून एक खेडेगाव आहे,, तेथल्या दिवा-
कररावांचा भारकर हा मुलगा होता. दिवाकररावांचें घर मोठें होतें, त्याच्या भोव -
User Reviews
No Reviews | Add Yours...