अंतरंग | Antarang

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अंतरंग  - Antarang

More Information About Author :

No Information available about माधव दामोदर - Madhav Damodar

Add Infomation AboutMadhav Damodar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
& सुंदरची ओळख “ हं पहा, पुनः माझी चेष्टा करतेस. तुझी मर्जी ! मी ठुझ्या- बद्दल कांद्दी भलतं बोलतों कां १” “ भलतंच कांही तरी! तसं भलत कांहीच तुम्ही बोललां नाही अलीकडचे तरुण वीर मनोराज्य करतात आणि मग ते ब्रिचाऱ्या मुलींच्यावर ढकलतात !” “ ब्रिचाऱ्या मुली खऱ्या !--पण आता कांही झालं तरी मी तुझ्याशीं वाद करणार नाही. मग सांग पाहू, कुठें चाललीस ती १ मी अ अँ बरळलों त त सर्व परत घेतों. तें गेरशुद्धींत बोललो; मग तर झाल ना!” “इ पहा, मोहनराव, मी कुठ कां जाईना १ वुम्हांला काय करायचं १” उ “पी पोचवायला आलों असतों. ” “ नाही; एवढी तसदी देण्याची माझी इच्छा नाही. माझ्या पुस्तकांचे ओझ घेऊन तुमची दमणूक फार झाली आहे, त्याबद्दल मला फार वाईट वाटतं. तेव्हा यापुढं तुम्हांला तसदी मी मुळीच देणार नाही. ” “सुदर तुझ्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. पुस्तकांचेच ओक्ष काय--” “ समजलं, मोहनराव ! माझी ट्क आणि वळकटी डोक्यावर. घेऊन मला तुम्ही बोरीबंदरावर पोचवायला सुद्धा कांकूं करणार नाही असं तुम्ही म्हणणार होतां. पण मला की नाही अलीकडे काव्य ऐकायचा कंटाळा आला आहे.” “प्रग चाललीस कुठं तै सांग ना !” “« आपला काय तर्क आहे ?” “त्या दोभकडे चालली असशील |” “ हा शभ कोण “ पला विचारतेस १ त्याचे सांब देशील पी घेणार लाही.”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now