चार धार्माची यात्रा | Chaar Dhaamaanchii Yaatraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : चार धार्माची यात्रा  - Chaar Dhaamaanchii Yaatraa

More Information About Author :

No Information available about माधवराव भवानराव -Madhavrav Bhavaanrav

Add Infomation AboutMadhavrav Bhavaanrav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माझी चार धामांची यात्रा [ गंगोच्री, जम्नोच्री, केदारनाथ व व्देनारायण या घामांच्या प्रवासाची दैनंदिनी ] अस्त्युत्तरस्यां दिदि देवताव्मा हिमालयो नाम नगाधिराजः ।। ( कालिदास ) कि पुण. तारीख २०-४-१९४७ ६१ आतां मात्र मी गंगोत्री-जन्नोत्रीला जायचा, हॅ नक्षी ठरले हं ! कारण मी आतांच महाबळेश्वरहून येथ येऊन पोहचलो. आतां रात्रीचे ९॥ वाजून गेले आहेत आणि आतां उद्यां गंगोत्री-जम्नोत्रीसाठीं सगळा बाजार करायचा आहे ! कांहींबाहीं घ्यायचें आहे ! त[. २२-४-४२ इं | आतां मात्र गंगोक्री-जम्नोत्रीच्या प्रवासाच्या पूवे तयारीस सुरवात झाली हं ! तेव्हां आतां डायरी लिहायचा बेत केला आहे. ता. २२-४-२९७४२ तिकडे पाऊस फार पडतो, म्हणून आज एक रेवकोट घेतला. आज सकाळी एक पौटनपेन खरेदी केलें व प्रवासास लागणारं कापड व एक बॅटरीही खरेदी केली. ता. २३-४-१९४२ आतां आधीं गंगोत्री-जम्नोत्रीचा प्रवास व मग अभ्यास असें ठरविलें आहे. र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now