पद्य रत्न समुच्चय भाग २ | Padh Ratna Samuchchay Bhaag 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
179
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश शास्त्री ळेळे - Ganesh Shastri Lele
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भाग २ रा, रे
भीमाशंकर सोडुनी निजसखी घेऊांने नीरा संव
कोठें नेउनि पंढरीस बसवी भीमा जनांचे थवे, प
कोठे धीममहाबळेश्वरपदा सोडोनि जातां पर्थीं,
कृष्णेला बहु कोयनादिक सख्या येवोनियां भेटती;
कोठे जी म्हणती प्रयागंभहिमा सारा हिरावौनि वे,
हाराया करवीरतापमलही ती पंचगंगा निवे. ६
ताराया भजका सदाशिव कुठं ज्योति;स्वरूप असे
कोठें येडाने ही हिमाछयसुता या सतशंगीं वसे
कोठें या विवरीं लपोने बसती बोद्धादेकांच्या कृती
होते कुंठित ज्यांकडे निराखितां कारागिरांची मती, ७
नाहीं घोरपडीशिवाय शिवली भिंतीस ज्याच्या 'शिडी,
फॅकाया शकले न दाटे रिपुही ज्यांच्याकडे वाकडी;
तान्हाजीसम वीररसिंह पडला ज्याकारर्ण संगरीं,
त्या ह्या सिंहगडीं निरंतर शिवा साम्राज्य आतां करीं! ८
गं. रा. मौगरे-मागऱ्यांचीं फुलें.
२. कवेवदन.
( आंब्या. )
आतां वंद कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर;
ना तरी हे परमेश्वर, वंदावे र्
का हे सरस्वतीच स्थान, नाना कळांचे जीवन
नाना सद्वदिदयांचं भुवन, यथाथ होय २
कीं हे शब्दरत्नांचे सागर, कीं हं सुक्तसरोवर, '
नाना निधींचे वैरागर, निर्माण झाले र दे
User Reviews
No Reviews | Add Yours...