महाराष्ट्र काव्य ग्रंथ ५ | Maharashtra~ Kaavya Granth 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्र काव्य ग्रंथ ५  - Maharashtra~ Kaavya Granth 5

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

Add Infomation AboutLakshman Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
*अपरोक्षानभव. श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगणेश कुळदेवत । सत्य स्वामी श्रीसद्ुरुनाथ । श्रीकृष्ण- चरणीं प्रणिपात । तेणें कृतार्थ सर्वही ॥ १ ॥ 3? नमो सद्गुरु स्वराज्यपाति । शांति- सिहासनीं सुखमृर्ति । वंद्य हरिहियं' सहजस्थिति । सिद्ट संविति स्वानंदा ॥ २ ॥ स्वानंद्स्वगज्य सहजस्थिति । सद्रुरुगाजा चक्रवर्ती । सिद्ध शांतिकृपामूर्ति । अमेदं- भक्ति सुपूजितां ॥ 3 ॥ अंगलग सेवक अनुसंधान । छत्रवरी लन्मय पूर्ण । शून्य लोपूनि चिट्र्यन । सहज आपण सुखमय ॥ २ ॥ हरुषानं्दे मंगळबहळीं । थुद्सत्त्वा चामर ढाळी । सुखें कोंदला सर्वकाळी । स्वानंदसोहळी डोलतु ॥ ५ ॥ स्वानभव सयप्रतींति । समाधान विजनाहती । सेवा करी स्ात्मस्थिति । उभा निश्चिति अखंड ॥ ६ ॥ सद्भाव हाचि गज्य करी । तांबूल अनन्य सुरंग मागी । श्रीमुखीं रंगला मुख्यर्त्व करी । आवडीवरी महागज ॥ ७ ॥ विवेक हाचि वेत्रधारी । युक्ति- वेअ झळके करीं । दश्यवृत्ति बळें मारी । त्यापुढारी येऊं न शके ॥ < ॥ महा- बोध हा प्रधान । पुर्दे उभा कर जोडून । आसुरी सैन्य निर्दाकून । जेणें अभि- मान मारिला ॥ ९ ॥ विश्वास निजध्यास महाथोर । धेर्य निर्धार हे महो- वीर । वैराग्य बळि ये झुंजार । उभे निरंतर स्वामीपरर्दे ॥ १० ॥ सहजपणें सदो- दित । सिद्ध स्वानंद अनंत । शांतिसिंहासनी गुरुनाथ । पूर्ण शोभत रुपाळू ॥११॥ श्द्वस्वाहाने सुंदर । सहजस्थितीचे अलंकार । चिदंबर मनोहर । निर्वि- कार शोभतु ॥ १२ ॥ निजसामध्थ्ये सामर्थ्यवंत । ज्ञानशखलखलसित । सत्ता बळें * या ग्रंथाच्या आह्मांस दोन प्रती मिळाल्या आहेत. पेकीं एक रा. ग. आत्माराम पुरुषोत्तम अखिकर मु. कल्याण यांजकडून व दुसरी रा. रा. उमाकांत सदा- शिव देशमुख बी. ए, एल. एल. बी. वकील उमरावती यांजकडून, रा. आत्माराम- पंतांकरडील प्रत सुमारें सहा वर्षीपूर्वी आह्यांस मिळाली. या प्रतींतील अक्षर सुवाच्य असून॑ ही बरीच थ्ुद्ध आहे. दुसरी ह्मणजे रा. देशमुखांकडील प्रत, या प्रतींसील' अक्षर साधारण आहे व प्रतही धरीचं अग्र लिहिली आहे. जयराम स्वामींनी या- खेरीज सीतास्थयंवर रचले असून त्यांची श्रीमद्धागवताच्या दशमस्कंधावर टीका आहे. त्यांचीं पर्दे व अभंगही पष्कळ आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now