वज्हादी ळोकगीतें | Varhaadi Lokagiiten
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
165
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पांडुरंग श्रावण गोरे - Pandurang Shravan Gore
No Information available about पांडुरंग श्रावण गोरे - Pandurang Shravan Gore
यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande
No Information available about यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)६
दाखल देत आहे. चाळीस वापी महागांव येथील मडके या नांवाच्या
छुळकर्ण्यावर सरकारी पैसा खाळ्याबद्दल आरोप आला, पुढें वाशिम कोटात
मुकदमा चाळून ती निदष सुटला. त्याप्रसंगावर, विष्णुदास) कत्रीने “नका
खाडं हो जहर दादा पैसा सरकारी ” हा सुप्रसिद्ध पोवाडा रचला. वऱ्हाडच्या
या भागांत तो पोवाडा प्रसिद्द असन शारदाश्रमानें प्रथिध्द केलेल्या “ ्रिष्णु-
दासांची कविता ” या पुस्तकाच्या पहिल्या भागांत प्रसिध्द केला आहे. सन
१३२४ फ. ( स. १९१४ ) मध्यें दारव्हा तालुक्यांतील आजेती या गांवीं
राहणाऱ्या धना नांवाच्या महाराने आपल्या महाराऊ भागत मारवाड्यावा
पोवाडा रचला आहे. त्याचीं एकंदर १५ कडवी आहेत. द्ेबटचे कडचे अथे आहे -
सन तेरासे,चोवीसाल; । खाकी साहेबाच्या जाजेतीला ॥
बघता भगतानं छंद जोडला । भजुन आहे चववाच्या पाश्राला ॥
आकाजी पाटलाच्या कामाळा । बरठ्याचे वावर राखाग्रले
महिन्यानं हो दादा ॥ १५७ ॥
शेतावर राखण करणाऱ्या मजूर आणि निरक्षर महारास हया पोवाडा रचण, दे
याचें वैशिष्ट्य आहे.
७ लोक-वाड्ययाचा आणखी एक प्रकारः-- वऱहाड-
नागपूर प्रान्तांत दण्डार ह्यगून एक करमणुकीचा प्रकार आहे. तो सामान्य
जनतेत फार लोकप्रीय आहे. हा खेळ श्रीकृष्ण आण गोप गोपी यांच्या वृंदा-
वनातील रासकीडेवर आधारलेला आहे. गावांत प्रमुख जागीं मंडप घाळून
रंगमूमे तयार करतात. ल्न मुळांना धरोकृष्ण, गोप, गोपी यांची सोंगें देतात.
नाटकात रंगभूमीवर नांदीच्यावेळीं जस्ले नट उभे करतात त्याप्रमाणें या मुलांना
ओोळोनें उमे करितात. त्यांच्या द्ातों टिपऱ्या असतात. त्यांच्यामागे. बुणवुण
( चॉंडके )/टाळ, ढोलकी वगैरे घेऊन गागारी व वाजविणारी संडळी असते;
त्यांनीं गाणें म्हणावयाचे ,व ढोलकीच्या आणि टिपऱ्यांच्या3,तालावर नाचत
मुलांनी पुढें आणि मागें चालत असावयाचे, मधून मधून निरनिराळीं सॉगेंदी
आणीत असतात. हे खेळ बडुधा दसऱ्या पासून सुरूं द्दीतात ते ४ । ६ मह्दिने
User Reviews
No Reviews | Add Yours...