जीवन - साहित्य | Jiivana Saahitya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन - साहित्य  - Jiivana Saahitya

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ माझी पहिली दिवाळी ४. ७. ची ७. ची टी ची आ सी टी अ डी भी टी टी शि अ. वी 2८2 दुःखाची पाढशिवण आईच्या मृत्यूपर्यंत सारखी चाळू होती, त्यामुळे निर्भर आनंदाची अशी दिवाळी माझ्या आयुष्यांत कधीं आलीच नाही, बहीण बैघव्याने पोळलेली आणि आई अपत्य-निधनाने होरपळलेली, दोधींच्याह्ि दृष्टीने मी अपशकुनीच. तेव्हां त्या शोकमय परिस्थितींत नरकचतुर्दशीर्चे काय किंवा भाऊब्रिजेचें काय ओवाळणे केव्हां होई, केव्हां होतहि नसं. पण या दुःखद वातावरणांतहि दिवाळीच्या मंगलमय आनंदाची चुणूक दाखविणारा एक प्रसंग मला अजूनहि आठवतो. तो म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशीं सकाळीं परटिणीकडून होणारी ओवाळणी, आतां हा प्रधात मुंबईला सुरू आहे की नाहीं, हें मला माहीत नाहीं, पण त्या वेळीं मात्र तो सर्रास प्रचलित होता, हिरव्या तांबड्या कांठाचे करवती काठी पातळ नेसलेली, पायांत चांदीचे लठ्ठ तोडे घातल्या- मुळें किंनित्‌ अडखळत चालणारी आणि नाकांत कोंकणी थाटाची मोठी थोरली सोन्याची नथ घातलेली पोक्त वयाची परटीण हातांत तबक धेऊन प्रसन्न भुखाने ओवाळावयाला आही, म्हणजे माझें मन इषीनें उचंबळून येई. ती वयोमानाप्रमाणे स्थूल होती; व तिच्या कपाळावर चांगलं ढब्बू एवढें कुंकू लावलेले असे, पण, देवीच्या बणांनीं डागळलेल्या तिच्या काळगेल्या चेहऱ्यावर जी हास्यरेषा ओवाळणीच्या बेळीं उमटत असे, ती पाहून ढगांच्या खवल्यांनी ब्यापलेल्या क्षितिजावरील ब्िजेच्या चम्द्रकोरीचा भास होई, अगदी कोरा चकचकीत रुपया मी तिच्या तबकांत टाकीत अर्से, तो रुपया घेऊन माझ्या हाती नारळ देतांना अ कोठुक तिच्या डोळ्यांतून ओसंडत असे, तेवढाच काय तो दिवाळीतला माझ्या वांय्याला येणारा निर्भर आनंद, या जुन्या आठवणी मी येवढ्याचसाठीं देत आहे कीं, लग्नानंतरची माझी पहिली दिवाळी किती मत गेली असेल, यांची तुलनेने कल्पना यावी, आमच्या दिवाळसणाला नरक-चतु्दंझीच्या प्रातःस्नानाच्या वेळच्या मंगल्वाद्यांनीं प्रारंभ झाला, नळे, चंद्रज्योति, फटाके वगैरेंच्या धुराने आणि आवाजाने कुंद झालेल्या वातावरणांत माझ स्नान झाले, स्नानानंतर फराळाला जी सुरुवात झाली, तिची मग येणाऱ्या प्रत्येक नव्या माणसा- गणिक दिवसभर पुनरावृत्ति चाळू होती, शिवाय, नातलगांकडे फराळाला जावें लागलें आणि शिष्टाचाराप्रमा्णे प्रत्येक ठिकाणी थोडथोडे उष्टावण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now