एक नवें तुफान | Ek Naven Tuphaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ek Naven Tuphaan by राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

More Information About Author :

No Information available about राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

Add Infomation AboutRajaram Sakharam Bhagvat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[९] आहे; मॉटेग्य स्कीमचा विध्वंस करणें जरी कर्ठाण नसल तरी विध्वंस झाल्यावर या दोहोपिक्षांही कमी भरींव दान पदरीं पडण्याचे भय आहे; अज्ञा स्थितींत मांटेग्यू योजनेची चौकट कबूल करून त्यांत आपणास पाहिजे त्या इस्स्त्या बसवाव्य! म्हणजे आपल्या मागणीस सरकारास नाका- रण कठीण पडेल असः सर्व राष्ट्राने एकमताने विचार केला. जरी 1311८1७ किंवा सत्ता-विभाग हिंदुस्थानांतील ठोंकांस प्रिय नव्हता तरी तो माटेग्यु योजनच्या चवकटीसारखा असल्यामुळें तो स्वीकारावा असें पुढा- ऱ्यांनी ठरविले. 1):0६(1$ च्या गा्गाने ठोकांच्या हातीं हळू हळू कारभार देण्यास आम्हीं तयार आहें असें जर सरकारी रिपोर्ट म्हणत असेल, तर हें 17009 चे तन्व आम्हांस मान्य आहे, आम्हीं तें पातक सरकारांत स्त्रीका- रण्यास तयार आही; पण तुमचेच हं तत्त्व तुम्ही वरिष्ठ सरकारा[सही लाविल॑ पाहिजे असें म्हणण्याची लोकांस मुभा पाहिजे होती. माटेग्य साहेत्र वरिष्ठ सरकारांत लाकांस कांहीं सत्ता देण्यास तयार नव्हते तेव्हां त्यांचेच तत्त्व प्रांतिक सरकारांत कबूल करून तें त्यास वरिष्ठ सरकारास लाग कर- ण्यास लावण अधिक संभवनीय आहे असा पुढाऱ्यांनी पोक्त विचार केला. वरिष्ठ सरकारांत लाकांस थोडी तरी सत्ता मिळून त्यांचा तेथे चंचत्रवेश आज न झाला तर पुढं अशी संधि लवकर येणार नाहीं; व एकदां चेच- प्रवेश करून ठाविला असला म्हणजे पुनः पुनः चळवळ करून वरिष्ट सरका- रांतही लोकांस हातपाय परसरावयास सांपडतील; चंचप्रवेश आज न झाल्यास वरिष्ठ सरकारच्या सुधारणेचा दरवाजाच अजी बंद होऊन ती पुनः उघडण॑ कठीण जाईल; तेव्हां हा चंचुप्रवेश वरिष्ठ सरकारांत होण्या- साठी सत्ताविभागाचे तत्त्व प्रांतिक सरकारांत आपण मान्य केलें पाहिजे ही विचारसरणी सर्वे पुढाऱ्यांस पसंत पडली व तिच्या अनुरोधानें मुंबईकग्रेसचे धोरण राहिलं होतं. अशा स्थितींत प्रांतिक स्वराज्य आतांच पूर्ण पाहिजे अक्षी मागणी करून जर 1910701) आपण फेटाळून लाविली तर तीच 1)107९0$ वरिष्ठ सरकारांत आपण कोणत्या तोंडाने मागणार ? 11७701) 9 व्यवस्था लोकांनीं मान्य केल्यास सरकारचें तें मूळ तत्त्व असल्यानें, लोकांनी जोर धरल्यास तें वरिष्ठ सरकारांतही मिळण्याचा संभव आहे; पण त अमान्य केल्यास फार झाले तर सरकार प्रांतिक स्वराज्य देईझ पण वरिष्ट सरकारांत लोकांचा हात शिरकूं देणार नाहीं. असा प्रांतिक सत्तेचा २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now