हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | Hindi Sanskriti Aani Ahinsa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hindi Sanskriti Aani Ahinsa by धर्मानंद कोसम्बी - Dharmanand Kosmbi

More Information About Author :

No Information available about धर्मानंद कोसम्बी - Dharmanand Kosmbi

Add Infomation AboutDharmanand Kosmbi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक र. असावा. गेल्या ( १९३४ ) वर्षांच्या ऑगस्ट महिन्यांत जेव्हां मी हिंदु युनिव्हसिटींन राहण्यास आलो, तेव्हां यासंबंधीं डॉ० प्राणनाथ यांच्याशी बोललो. सिंघ आणि पंजाब प्रांतांत सांपडळेल्या प्राचीन नगरावदोषांतील मुद्रांवरील लिपि वाचण्याचा त्यांचा प्रयत्न आज बरींच वर्षे चाळू आहे. त्या भाषेचा संबंध “3०, हां, हीं! इत्यादिक तांत्रिक पारिभाषिक दाब्दांशीं ते लावीत असत. द्याच विषयावर त्यांचीं एक दोन व्याख्याने पुण्यास झालीं, असं मी ऐकले होत. पण त्या मुद्ां- वरील अक्षरांचा जर कशाशी संबंध असेल तर तो क्रग्वेदाशीं असावयास पाहिजे असें माझे ह्मणणे होते. कांहीं अंशीं तें त्यांना पटले असावे; व तेव्हांपासून क्रग्वेदाचा आणि बाबिलो- नियन वाड्मयाचा संबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे. या विषयावर त्यांचे कांहीं छेख काशी येथील “सनातन धमे' खाघाहिकांत प्रसिद्ध झाले. पुढे सनातन्यांनी विरोध केल्यामुळें ह! लेखमाला त्यांना बंद ठेवावी लागली. त्यांचे म्हणणे असे दिसते कीं, क्रग्वेदांतील पुष्कळशा क्रचा बाबिलो- नियन क्चांगीं जुळतात, इतकेच नव्हे तर “सृण्येव जभेरी तुफरीतू” क्ण १०1१०६६ इत्यादिक क्रचांचा खायणादिकांना जो अथे मुळींच समजला नाहीं, तो बाबिलोनियन क्हचांवरून स्पष्ट होतो. बाबिळोनियन भाषांचे मळा मुळींच ज्ञान नसल्यामुळे या विषयावर साधक बाधक .मत देणे घाश्यांचे होईल. तथापि बाविलोनियन आणि वैदिक संस्कृतीचा अत्यन्त निकट संबंध आहे याविषयीं मात्र. माझी खात्री होत चालली आहे. ६. परळोकवासी लो० टिळक यांनी “311 10.(3. 31187081'- 1९४] 00101006010780ठ07 ४०]५७०6१ मध्ये १९१७ खालीं नुप6 0081त6का &0ते पापा) ४०088१ या नांवाचा लेख




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now