नव्या पतिव्रता | Navyaa Pativrataa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नव्या पतिव्रता  - Navyaa Pativrataa

More Information About Author :

No Information available about गणेश कृष्णा शास्त्री - Ganesh Krishna Shastri

Add Infomation AboutGanesh Krishna Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(5 मम? ४)3£0 0 “५ (पने पने पम ग श्रीमन्तांनीं घोड्यावर बसून व हातांत भाला घेऊन मस्त हत्तीला दरी खेळविलेले मी स्वतः पाहिलें आहे. त्यांचा 'टेनी' नांवाचा श्र श्र एक सुन्दर टेरियर जातीचा कुत्रा होता. त्याच्यावर त्यांचें बै न्‌ इतकें प्रेम होतें कीं, त्याच्या मृत्यूनन्तर त्यांनीं * विनायक बाग 1 बर मळ्या 1 मधे त्याची समाधि बान्घली ! ग ग राणीसाहेब ग श्रीमन्तांच्या द्वितीय राणीसाहेब या हरिपुरचे के. भासरूरराव रः पट हय. यांच्या कन्या होत. श्र'मन्तांचे सुदैव म्हणूनच त्यांना श€ अत्यन्त प्रेमळ, पतिह्ितितत्पर ब सदाचारिणी अशी ही सह- ढी चारिणी लाभली. श्रीमन्तांच्या हयातींत त्यांनीं त्यांची नमुनेदार ही शर सेवाशुश्रुषा केली आणि पतिवियोगानन्तरह्दी मातुश्रींनीं आपली ग परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ढळू न देतां, आपल्या परिवाराला धीर देऊन, अवघान राखले, याबद्दल त्यांची प्रशंखा करावी, तेवढी थोडीच आहे ! श्रीमन्तांना अधिकारप्राप्ति झाल्यानन्तर त्यांना तिचा उपभोग मात्र ७८ महिन्यांपेक्षा ग अधिक घेतां आला नाहीं. कारण श्रीमन्त लागलीच अधागाने आजारी पडले व शेवटीं त्यांतच त्यांचे अवसान झालें |! अदा ब या पुण्यपुरुषाच्या पवित्र स्मृतीवर आम्ही ह आमचे कादम्बरी पुष्प स्वामिभक्तिपूर्वक अर्पण करीत आहोंत ! फो 5५% ६६४ ० पम (८ श्रीमन्तांचा नग्न आश्रित गणेश कृष्णशास्त्री फाटक. (१८२ 9८:५५ (१६. (3०८५८ ८१% म? 0 0१ 81४0012 पट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now